Pradhan Mantri Awas Yojana Apply Online : नमस्कार मित्रांनो तुम्हाला घरकुल साठी अर्ज करायचा आहे ते पण ऑनलाईन आणि घरबसल्या तर तुम्ही घरबसल्या करू शकता घरकुल साठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखांमध्ये कागदपत्र काय लागतील ते सुद्धा मी सांगणार आहे
प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत पहिले सुरू झाली होती आणि त्यानंतर प्रधानमंत्री घरकुल योजना सध्या देशात चालू आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटची लिंक सुद्धा देण्यात येईल म्हणजे यासाठी तुम्हाला शहरी भागासाठी जास्त रक्कम आणि ग्रामीण भागासाठी कमी रक्कम देण्यात येत आहे याच्यामध्ये आपल्याला आपलं घर बांधण्यासाठी आपलं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आपल्याला निधी देत असते या निधीच्या अंतर्गत आपण आपला घर बांधू शकतो आणि
त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे ते वेबसाईट खाली दिलेल्या त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे
https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx
Pradhan Mantri Awas Yojana Apply Online: क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड असो राशन कार्ड असो घराचा नकाशा असो संपूर्ण माहिती तिथे भरायची आहे भरल्यानंतर सबमिट करायचा आणि काही दिवसात तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तुमची घरकुल मध्ये जर असाल तर तुम्हाला घरकुल मध्ये नाव दिसणार आहे त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर क्लिक करावे लागणार आणि अर्ज करावा लागणार आहे