600 रुपयेत गॅस मिळणार / Pradhan Mantri Ujjwala Yojana

Pradhan Mantri Ujjwala Yojana मित्रांनो गॅस सिलेंडर मध्ये काही प्रमाणात कमी भाव करण्यात आलेले आहेत तर आता गॅस सिलेंडर 600 रुपयेत मिळणार आहे. तर मित्रांनो ते सिलेंडर 600 रुपयात कोणाला मिळणार.

How to Register and Apply for Ujjwala Yojana

हा सुद्धा तुम्हाला प्रश्न पळालाच असेल मित्रांनो 600 रुपयात सिलेंडर जे उज्वला योजना आहे त्या योजनेत जे पात्र महिला आहेत त्यांनाच 600 रुपयात सिलेंडर मिळणार आहेत आणि जर तुम्हाला त्याची यादी पहायची असेल तर यादी खालील प्रमाणे दिली आहे

Pradhan Mantri Ujjwala Yojana

घरकुल यादी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *