8,9,10 फेब्रुवारी पर्यंत हवामान अंदाज पंजाब डख

पंजाब डख- विदर्भ व पूर्वविदर्भ व मराठवाड्यात दि 8,9,10 फेब्रुवारी  पर्यंत हवामान अंदाज ढगाळ वातावरण असेल !
माहितीस्तव – विदर्भ व मराठवाड्यात दि 8,9,10 फेब्रूवारी ला ढगाळ वातावरण राहील . कोकणपट्टी व सोलापूर उस्मानाबाद विड लातूर परभणी जालना नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा गोंदिया भागात तिन दिवस ढगाळ वातावरण राहील यामुळे परत या भागात धुई धुके येइल त्यामुळे शेतकर्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी. दिवसा उन्हाचा चटका वाढण्यास सुरवात होइल 20 फेब्रूवारी पर्यंत रात्रीला थंडी राहील . उर्वरीत भागात हवामान कोरडे राहील

ही पण बातमी वाचा आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं का ? नाही तर होणार तुमच्या वर

राज्यात ढगाळ वातावरण व थंडी चा लपनडाव दिसेल .
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

भाऊ ही पण बातमी वाचा NPHC पदाची भरती

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.8/2/2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *