नमस्कार मित्रांनो आधार pvc कार्ड मोबाईल वरून घरी कस मागवायच आपण आज पहाणारा आहे.
घरबसल्या मोबाईल वरून तुमच्या घरी तुमच pvc कार्ड बोलू शकता.
मित्रांनो आधार कार्ड हे खूप महत्वाच कागपत्र आहे आणि आधार कार्ड कधी पोकटे मध्ये ठेवत कधी पाऊस आला तर खराब होते तर मित्रांनो म्हणून हे आधार pvc कधी खराब होणार नाही
तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला खालील लिंक दिली आहे
https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint
त्याचेवर क्लीक करायचं आहे आणि क्लीक केले नंतर तुम्हाला खालील पेज सारखा ओपन होणार
आणि मग तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावं लागणार आहे आणि आणि मग तिथं दिसले तसा कॉड टाकायचं आहे.
आणि टाकले नंतर sned otp वर क्लीक करायच आहे आणि क्लीक केला नंतर जो मोबाइल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे त्या नंबर वर otp येणार आणि मग तुम्हाला टाकायचं आहे.
वीजबिल जास्त येते मग हे लवकर करा
आणि मग तुम्हाला खालील पेज सारखा दिसले आणि मग तुम्हाला तिथं तुमचा आधार कार्ड दिसले मग तुम्हाला मग तुम्हाला peyment बर क्लीक करायचं आहे आणि मग तुम्हाला तिथं 50 रु payment भरायच आहे आणि मग तुम्हाला 10 ते 15 दिवसात तुमच्या घरी pvc कार्ड येणार
नवीन आधार कार्ड
Yes
New Aadhar card
Mast
Gav chausale taluka didori jihla nashik
Yes
Krishna