Rabbi Grant : नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी रब्बी हंगाम लवकरच सुरू होणार आहे रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार आहे पण कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार हे सुद्धा आपण या
शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान खरीप मध्ये सुद्धा झालेल्या कारण मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला होता व राज्य सरकारने त्याच्यासाठी अनुदान सुद्धा जाहीर केलं होतं काही शेतकऱ्यांच्या बँकेचे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत पण आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार आहेत
या जिल्हा ना मंजूर
कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, हिंगोली, सातारा, परभणी, नाशिक, जालान, जळगाव, परभणी, सोलापूर, पाल घर, कोल्हापूर, अहमदनगर, लातूर, बीड, धारशिव, गडचिरोली, छत्रपती संभाजी नगर , चंद्रपूर
Rabbi Grant : या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हेक्टरी दहा हजार रुपये मदत मिळणार आहे


