Ration card download : नमस्कार डिजिटल राशन कार्ड तुम्ही आता तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता आणि कोणतेही सरकारी कामाला तेच राशन कार्ड चालणार आहे
मित्रांनो आता आपला राशन कार्ड असते पण राशन कार्ड हे पाच ते दहा असते त्यामुळे खिशात वागवण्यासाठी व सरकारी कामात वागवण्यासाठी अडचण येते पण आता तुम्ही तुमच्या राशन कार्ड हे मोबाईल मध्ये ठेवू शकता
नमस्कार मित्रांनो आपला राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो आता डिजिटल युगाकडे वळत आहे कारण आता डिजिटल युगामध्ये बरेचसे बदल होत आहेत आधार कार्ड मोबाईलवर येत आहे त्यानंतर आयुष्मान भारत येत आहे तसेच आता राशन सुद्धा मागे घेतलेले आता राशन हे डिजिटल झालेल्या आहेत त्यामुळे राशन कार्ड तुमच्या मोबाईलवर मिळत आहे
https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard
Ration card download : सर्वात अगोदर एक ॲप डाऊनलोड करायचे त्या ॲपची लिंक मी खाली घेतो नाहीतर त्या ॲपचं नाव सांगतो मीरा रेशन ऐप आहे. ते ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायचा आहे राशन कार्ड जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर त्याच्यात टाकायचा आहे आणि ओटीपी येणार आहे ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या पुढे तुमचा राशन कार्ड तयार असणार आहे