रेशन ऐवजी मिळणार रोख पैसे | रेशनकार्ड धारकांना वर्षाला 36000 रुपये मिळणार | Ration Card Mahiti

राज्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील ४० लाख लाभार्थीना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना बंद Ration Card Mahiti करण्यावरून नाराजीचे सूर उमटले असताना आता धान्याऐवजी लाभार्थीच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना आखण्यात आली आहे. ५९ हजार ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन ४० लाख लाभार्थींना धान्याऐवजी पैसे लवकरच होणार निर्णय, वर्षाकाठी प्रत्येकी ९ हजार रुपये मिळणार

सरकारी योजना व्हाट्सअप ग्रुप जॉइन होणे साठी

इथे  क्लीक करा 

रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून देण्याची योजना सुरू केली आली होती. केंद्र सरकार त्यासाठी धान्य देत होते, ते बंद करण्यात आल्याने या लाभार्थींना जुलै २०२२ पासून गव्हाचे,
तर सप्टेंबर २०२२ पासून तांदळाचे वाटप बंद करण्यात आले होते.

कसे मिळतील पैसे? Ration Card Mahiti
कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात सर्वांचे पैसे जमा करण्याचेही विचाराधीन आहे. लाभ मिळण्यासाठी
आधार संलग्न असणे अनिवार्य असेल,

३६,०००रु. वर्षाला
४ जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी ३६ हजार
रुपये मिळतील. या कुटुंबांना या पैशांतून
बाजारामधून गहू, तांदळाची खरेदी करता
येईल. ती गरज भागून वाचलेला पैसा अन्य
गरजा भागविण्यासाठीही वापरता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *