नमस्कार मित्रांनो एखाद्या वेळेस काय होते आपण फोटो काढतो पण फोटोच्या मागे कोणीतरी येते कोणतं तरी खराब ठिकाणी त्यामुळे आपण फोटो फेसबुकवर किंवा व्हाट्सअप वर टाकत नाही त्यामुळे मित्रांनो आता त्या फोटोचं remove bg बॅकग्राऊंड तुम्ही कसं चेंज करू शकता मोबाईलवर सविस्तर या लेखांमध्ये पाहणार आहे
मित्रांनो चला तर पाहूया सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला एक खाली वेबसाईट दिली आहे रिमूव बिझी त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे
https://play.google.com/store/apps/details?id=bg.remove.android
क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला एक खालील फोटो सारखा फेस येणार तिथे आल्यानंतर तिथे तुम्हाला अपलोड फोटोवर क्लिक करायचं अपलोड फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं आता खाली रिमूव झालेले फोटो दिसतील आणि ते तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता