जातीचा दाखला मोबाइल वर काढा

शिक्षण, नोकरी वा अन्य शासकीय आरक्षणातील सवलतीचा लाभ
घेण्यासाठी जातीचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. महाराष्ट्रात एस.टी., एस.सी., एन.टी., एस.बी.सी., ओ.बी.सी. आणि इतर प्रवर्गासाठी जानीचा दाखला दिला जातो; पण कधी अमुक कागदपत्रे नाहीत म्हणून, तर कधी चुकीच्या ठिकाणी पाठपुरावा केल्यामुळे कित्येक जणांना शासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागतात. अशा हेलपाट्यांपासून जातीचा दाखला मोबाइल वर काढा
.
जातीचा दाखला कशासाठी लागतो?
सरकारी नोकरीत आरक्षण, शाळा-महाविद्यालयात प्रवेश शुल्कामध्ये पूर्ण किया ठरावीक सूट, शैक्षणिक संस्थत प्रवेश कोटा, सरकारी नोकरीच्या वयोमर्यादित अतिरिक्त सूट.क्षणिक शिष्यवृत्तीसाठी.

ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

जातीचा दाखला कसा काढतात? कुठे काढतात?
तालुका किंवा जिल्हा कार्यालयातील सेतू सुविधा केट विभागातील आपले सरकार सेवा केट’ आपले सरकार संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने
ऑनलाईन दाखला मिळविण्यासाठी
https://ooplesarkar.mahoo . त्यानंतर आपोआप “महाऑनलाईन
nline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट विभागाचे संकेतस्थळ उघडेल. तेथे
चा, तेथे नवीन यूजर या पयार्याधर जातीचे प्रमाणपन या पर्यायावर
क्लिक करून नोंदणी करावी लागेल, क्लिक करावे.
-नोंदणीनंतर मोबाईल क्रमांकावर – पुढील पेजमध्ये दिसणाऱ्या अनात
आलेला यूज़र आयडी आणि पासवर्ड दाखविल्याप्रमाणे माहिती भरावी. सर्व वापरून लॉग-इन करावे. माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह’
– त्यानंतर नवीन पेज पडेल. डाव्या बटनावर क्लिक करावे
बाजूला महसूल विभाग हा पर्याय त्यानंतर एक अर्ज क्रमाक दिला
निवडावा. पुढे उप-विभाग हा पर्याय जाईल. पुढे फोटो आणि आवश्यक
दिसेल. त्यातील महसूल संवावर कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
क्लिक करावे.

– ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर पैसे
– हा पर्याय निवडल्यानंतर त्याअंतर्गत भरणे हा पर्याय दिसेल. तेधे ऑनलाईन उपलब्ध असलेल्या सेवाची यादी पटतीने पैसे भरता येतात. पैसे
टिसेल. त्यातील जातीचे प्रमाणपत्र या भरल्यानंतरच अर्ज पडताळणीसाठी
पर्यायावर क्लिक करावे. पाठविला जातो.

कोणती कागदपत्रे लागतात?
पत्याचा पुरावा (किमान
पासपोर्ट, पाण्याचे चिल, रेशन ओळखीचा पुरावा (किमान २)
पैन कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स. मनरेगा ओळखपत्र, टेलिफोन बिल, कार्ड, आधार कार्ड, मतदार जॉब कार्ड, शासकीय किवा निमशासकीय
वीज बिल, मालमत्ता कराची सस्थानी जारी केलेले ओळखपत्र,
पावती किती पैसे लागतात? ₹३३.६०

इतर कागदपत्रे
जात प्रमाणपत्रासाठी शपथपत स्वतः अथवा जवक्तच्या नातेवाइकाच्या जातीचा पुरावा (अनुसूचित जाती आणि जमातीसाठी- १९५० पूर्वीचा, विशेष मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या
जमातीसाठी-१९६२ पूर्वीचा. इतर मागास
वर्ग, मराठासाठी-२९६७ पूर्वीचा) विवाहित महिला असल्यास
विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा, विवाहाचा

पुरावा- विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि
राजपत्रातील नाब बदलासंदर्भातील अधिसूचना, अर्जाटाराने अन्य
राज्य/जिल्ह्यामधून स्थलानर केले असल्यास त्या राज्य/जिल्हयातील सक्षम
प्राधिकायाने अर्जटाराच्या वडिलांच्या नावे जारी केलेले जात प्रमाणपत्र, धर्मातर केले असल्यास त्यापूर्वीच्या जातीचा पुरावा.

ही पण बातमी वाचा बॅनर बनवा मोफत

दाखला मंजूर कोण करतात?
सर्वप्रथम अर्जनायब तहसीलदाराच्या कार्यालयात जातो. तेथे अर्जाची
पशाळणी करून तहसीलदाराकई पाठविला जातो. तपासणी करून ते अर्ज
उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठवतात. अर्ज उपविभागीय कार्यालयात आल्यास पाडताळणी कारन दाखला मजूर केला जातो. त्रुटी असल्यास माघारी अर्जदाराकडे किंवा आपले सरकार सेवा
केंद्राकडे पाठविला जातो. त्यानंतर
संबंधित बुटी पूर्ण करून पुन्हा अर्ज पुढे
पाठवता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *