Reserve Bank of India agricultural loans : देशातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देयक बातमी आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाने आरबीआय पॉलिसी फार्मर लोन शेतकऱ्यांसाठी विनाकारण कर्ज मर्यादा वाढवली आहे शेतकऱ्यांना कोणतीही वस्तू अथवा जिन्नस गहाण न ठेवता दोन लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे
यापूर्वी ही मर्यादा एक लाख 60 हजार रुपये इतकी होती रिझर्व बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांनी घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठा दिलासा देत आहे कृपया प्रेमचे कर्जाची आवश्यकता असेल ते कोणतीही मालमत्ता न गहाण ठेवता कर्ज मिळू शकतात त्यासाठी ओळख आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल भारतीय रिझर्व बँकेच्या या घोषणामुळे छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा मात्र नक्की होणार आहे
या योजनेमुळे बहुतांश शेतकरी कर्जाचा लाभ घेऊ शकतात आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता कर्जाची मर्यादा वाढवण्यात असल्याने शेतकऱ्यांना अधिकचं कर्ज मिळण्यास मदत होणार आहे आता यामुळे विनाकारण कर्ज नेमकं काय आहे
असं सुद्धा प्रश्न या ठिकाणी कारण कर्ज योजना हे असं कर्ज आहे ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेताना कुठलेही तारण जमा करावी लागत नाही सर्वसाधारणपणे कर्जाचे दोन प्रकार आहेत प्रथम असुरक्षित वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड वरील कर्ज ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही सुरक्षा जमा करण्याची गरज नाही दुसरे म्हणजे ग्रह कर्ज कार कर्ज सुवर्ण कर्ज व्यवसाय कर्ज यासारखे सुरक्षित कर्ज ते घेताना बँक तुमच्याकडून सुरक्षा घेते आता कोणत्या बँकेत आपण विनाकारण कर्ज घेऊ शकतो याबद्दलची माहिती समजून घ्या.
खाजगी आणि सहकारी दोन्ही बँकेकडून विनाकारण कर्ज आपल्याला सहजरित्या घेता येतं यासाठी 10.50% होऊन अधिक व्याजदर आहे कोणत्याही मालमत्तेची हमी न घेता कारण इतरांना कर्ज पाहिजे असेल अशा शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासा देणारा अपडेट आहे पूर्वी यामध्ये एक लाख 60 हजार रुपयांचा कर्ज दिला जात होता.
Reserve Bank of India agricultural loans : ही वाढ करून आता दोन लाख रुपयापर्यंत कर्ज तुम्हाला विनाकारण सहजरित्या घेता येणार आहे भरपूर अशा शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज न घेता बँकेकडून विनाकारण कर्ज आपल्याला सहजरित्या घेता येतात मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की