नमस्कार मित्रांनो तुम्हाला घराचा नकाशा काढायचा roomgpt आहे मग तुम्हाला इंजिनियर ला भेटायचं आहे पण आता तुम्हाला इंजिनिअरला भेटायचं काम नाही का बरं तर मित्रांनो आता अशी ॲप आली आहे की तुम्ही फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचं ऑफिस असो याचा सर्व नकाशा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळणार आहे तर ते ॲप कशाप्रकारे आहे ते सुद्धा सविस्तर पाहणार आहे ती वेबसाईट आहे मित्रांनो ते वेबसाईटवर क्लिक करायचं आहे
तिथे अपलोड फोटो येईल अपलोड फोटोवर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या roomgpt गॅलरीतला तुमच्या जागेचा फोटो अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा नकाशा सुद्धा पाहायला मिळेल आणि कशाप्रकारे तीन ते चार नकाशे तुम्हाला मिळेल अशीच लेक पाहण्यासाठी आमच्या