Gram panchayat sarpanch salary in maharashtra / ग्रामपंचायत ते पंतप्रधान आणि राष्ट्रपती याचे प्रति महिने वेतन किती?

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेख मध्ये पहाणार आहे की ग्रामपंचायत Gram panchayat sarpanch salary in maharashtra चे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचे प्रतिमहिना वेतन किती पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष असो आमदार असो खासदार असून राष्ट्रपती सर्वांचे महिना पेमेंट किती आहे याविषयी आपण पाहणार आहोत गल्ली ते दिल्ली पर्यंत सर्व लोकप्रतिनिधीची महिना वेतन किती आहे याची पूर्ण माहिती या  आपण घेणार आहोत तर हा  लेखा पहा पूर्ण वाचा.

1 ग्रामपंचायत सदस्य यांना किती वेतन मिळते
पण पाहूया पहिला नंबर ग्रामपंचायत सदस्य मासिक वेतन नाही परंतु मासिक बैठकीसाठी त्यांना प्रति महिना दोनशे रुपये सरकारकडून दिले जातात  हे बैठकीत उपस्थित राहील यावरच त्यांना दोनशे रुपये प्रति महिना दिले जातात
तर अशाप्रकारे यांना वेतन दिले जातात.

2 सरपंचना किती वेतन दिले जाते
सरपंच आणि उपसरपंच ग्रामपंचायतींची लोकसंख्या नेहा वर्गवारी विचारात घेऊन सरपंच आणि उपसरपंच आना खालील प्रमाणे दरमहा मानधन देण्यात येत आहे 31 जुलै 2019 चे लेटेस्ट जीआर नुसार मी घेतलेला आहे याच्या मध्ये जर एखाद्या ग्रामपंचायतची लोकसंख्या झिरो ते 2000 पर्यंत ची लोकसंख्या ची ग्रामपंचायत असेल तर सरपंचाला 3000 आणि उपसरपंच आला एक हजार मानधन दिले जाते
ते आठ हजार पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना असेल तर सरपंचाला 4000 आणि उपसरपंच आला दीड हजार प्रती मटण आहे वेतन दिले जाते सरकारकडून आणि मध्ये आहे आठ हजार लोकसंख्येपेक्षा जास्त लोक त्या ग्रामपंचायत मध्ये राहात असतील तर सरपंचाला पाच हजार आणि उपसरपंच आला 2000 अशाप्रकारे वेतन सरपंचांना दिली जाते.

3 पंचायत समिती सदस्यन किती वेतन दिले जाते
सदस्य पंचायत समिती सदस्यांना प्रति महिना दहा हजार रुपये वेतन दिले जाते. पंचायत समिती मध्ये काम करत असताना त्यांना प्रति महिना दहा हजार रुपये एवढे वेतन मिळते त्याच्या नंतर.

4 जिल्ह्य परिषद सदस्यन किती वेतन दिले जाते
जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्यांना प्रति महिना वीस हजार रुपये वेतन मिळते.
5 नगरसेवकनां किती वेतन दिले जाते
प्लस वर्ग महापालिका जर असेल तर त्यांना प्रति महिना पंचवीस हजार रुपये वेतन मिळते वर्ग पालिका असेल तर नगरसेवकांना प्रति महिना वीस हजार रुपये वेतन मिळते व वर्ग पालिका असेल त्या नगरसेवकांना प्रति महिना पंधरा हजार रुपये वेतन मिळते दहा हजार रुपये वेतन मिळते म्हणजे महानगरपालिकेचे उत्पादन.

6 आमदार यांना किती वेतन दिले जाते
पुढची स्टेप आहे आपला आमदार  करणार आहोत आणि त्यानुसार आपण हे आहे डेटा बनवलेला आहे महाराष्ट्रातील आमदारांना वेतन हे दीड लाख रुपये असतं आमदाराचे आमदार पाच वर्षाचा तरुण संपल्यानंतर आमदारांना पेन्शन म्हणून rs.50000 मरेपर्यंत असतात याशिवाय प्रत्येक कमला म्हणजे प्रत्येक पाच वर्षानंतर पन्नास हजाराची  70 हजार ऐंशी हजार असं 10000 प्रत्येक ग मला प्रत्येक पाच वर्षानंतर ही वाढ होणार.
7 आमदारच्या PA न किती पगार दिले जाते
आमदारचा PA चा पगार 25000 हजार असणार दहा हजार रुपये पगार देऊन टेलिफोन ऑपरेटर ठेवण्याची ही मुभा आहे हेही पैसा गव्हर्मेंट देणार आहे.

8 मंत्र्यांना किती पगार दिले जाते
त्याचबरोबर त्याला मंत्र्यांना एक लाख ते 1 लाख 80 हजार ते दोन लाखापर्यंत घरात एवढा दिले जाते

9 मुख्यमंत्र्यांन किती पगार दिले जाते

मुख्यमंत्रीना 200000 लाख एवढ्या वेतन दिले जाते याच्या व्यतिरिक्त त्यांना राहण्यासाठी घर त्याच्यानंतर बऱ्याचशा झेड प्लस सुरक्षा अशा बऱ्याच सुविधा ह्या गव्हर्मेंट कडून दिल्या जातात आणि त्यांच्या हातात असते त्यामुळे त्यांना दोन लाख एवढे वेतन देण्यात येते. मात्र त्यानंतर

10 खासदारना किती पगार दिले जातो
खासदार  यांना महिना 190000 एवढे वेतन देण्यात येते आहे एक लाख 90 हजार रुपये मध्ये त्यांना अॅक्च्युअल सॅलरी बेसिक 50000 दाखवण्यात येते पण 190000 मी जाणून बुजून ठेवलेले त्यांना बऱ्याच गोष्टी साठी पैसे दिले जातात जसे की पंचेचाळीस हजार रुपये मिळतात त्याच्या नंतर पिया ठेवण्यासाठी त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग आला 34 वेळेस विमान यात्रा फ्री आहे वाहन वाहन खर्च राहण्यासाठी घर रोड प्रवासासाठी प्रतिकिलोमीटर 16 रुपये अशा प्रकारच्या आणि चार्जेस त्यांना लावता येतात आणि त्याच्या हिशोबानं हे मी ह्याच्या मध्ये लिहिलेला आहे.

11 पंतप्रधान किती पगार दिले जातो
खासदार झाल्यानंतर पंतप्रधान आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किती वेतन भेटत असेल हे सर्वांना उत्सुकता असते तर मित्रांनो 160000 एवढे वेतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटते मित्र याच्या व्यतिरिक्त
त्यांच्या अंडर मध्ये बरेच अडथळे असतात त्यांना घर रिपेरींग साठी असंच पूर्ण जर गणित केले तर त्यांचा हा पगार जास्त जातो पण ऑन पेपर 160000 तेवढा वेतन पंतप्रधानपदाला भारत देशामध्ये दिला जातो त्याच्या नंतरशेतकऱ्यांना मिळणार 2000 हजार रु

12 राष्ट्रपती यांना किती पगार दिले जातो
शेवटी राष्ट्रपती आपल्या देशाच्या राष्ट्रपती यांना प्रति महिना पाच लाख म्हणजे सर्वात जास्त वेतन दिले जाते याच्या म्हणजे राष्ट्रपती पेक्षा जास्त पाच लाखापेक्षा जास्त पगार हा कुठल्याच लोकप्रतिनिधीचा किंवा प्रशासनातल्या नोकराचा नाहीये मित्रा

आपले गावातील ग्रामपंचायतचे Gram panchayat sarpanch salary in maharashtra
म्हणजेच ग्रामसेवक आणि सरपंच यांचे कार्य आणि कर्तव्य याची माहिती आपण घेणार आहोत अधिनियम 1985 पत्त्या अंतर्गत केलेले नियम त्यानुसार ग्रामपंचायतींना काम करणे बंधनकारक आहे पंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रात जनतेसाठी पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन गावातील पथदिवे इत्यादी सुविधा पुरविणे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक मागासवर्गीय कल्याण व महिला व बालविकास कल्याण चे विविध उपक्रम हाती घेणे बंधनकारक आहे ग्रामपंचायत हद्दीतील जन्म मृत्यू मृत्यू इत्यादींची नोंद घेणे शासनाने विहित केलेल्या वेळापत्रकानुसार व गावातील ग्रामस्थांच्या निकषानुसार ग्रामसभा घेणे क्रमप्राप्त आहेत ग्रामस्थांनी मागणी केल्यानुसार ग्रामसभेची व ग्रामपंचायतीच्या ठरावांची इतिवृत्त प्रसाद दिवसात देणे बंधनकारक आहे या व्यतिरिक्त केंद्र शासन राज्य शासन जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी ग्रामपंचायतीकडे सोपविलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे ही ग्रामपंचायत जबाबदारी आहे

गोगलगाय नुकसान भरपाई

ग्रामपंचायत कार्यकारी व प्रशासकीय प्रमुख म्हणून कामकाज पाहतो मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केलेली कृती व कार्यवाही यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे काम करतो अधिनियमानुसार आवश्यक असलेले सर्व हरणे अहवाल ठेवण्याची व्यवस्था करतो अधिनियमानुसार शासनाच्या आदेशात आली आवश्यक असलेली सर्व प्रमाणपत्रे आपल्या सर्व शक्तीनिशी ग्रामस्थांना प्रदान करतो सरपंच आपल्या अधिकाराचा वापर करून गाव पातळीवर विविध योजना अभियाने त्यात मध्ये लोकांचा सहभाग वाढवून ग्रामपंचायत व आपले गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो.
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कामकाज पाहत ग्रामसभा व मासिक सभेत च्या अनुषंगाने कामे व ग्रामसभा मासिक सभेत जमाखर्च मंजुरीसाठी ठेवतो विविध स्वरूपांचे ग्रामस्थांना दाखले देणे ग्रामपंचायत हद्दीतील वसूल करणे त्याची नोंद करणे कराची रक्कम बँकेत जमा करणे आगामी वर्षासाठी करायची मागणी तयार करून पाठवतो ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक अधिनियमानुसार तयार करून पंचायत समितीकडे सादर करतो पिकावर विविध रोग याबाबत ग्रामस्थांनी माहिती देतो.
गावातील साथीच्या आजारांबाबत प्राथमिक माहिती आरोग्य अधिकारी गटविकास अधिकारी यांना देतो गावातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती व सनियंत्रण करतो जन्म मृत्यू व जन्म मृत्यू व विवाह नोंदणी करतो व त्या अनुषंगाने निबंधक म्हणून काम पाहतो अशाच प्रकारचे उपयुक्त माहिती कशी वाटली

Gram panchayat sarpanch salary in maharashtra

महिती कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि हा लेखा तुमच्या मित्र ला शेअर नक्की करा आणि आपले व्हाट्सप ग्रुप वर शेअर करा

तुम्हाला जर काही लेख आपले वेबसाईट वर शेअर करायचे असतील तर नक्की कॉमेंट्स करून नक्की सांग आणि शेर तर कराचा भेटू या पुढेच्या लेखा मध्ये तो पर्यंत जय महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>