सचिन तेंडुलकर यांचा संपुर्ण जीवनप्रवास / Schin tedulkr jivnpravs

Schin tedulkr jivnpravs पुत्ररत्न रमेश तेंडुलकर आणि आई रजनी तेंडुलकर यांच्या घरात सचिनचा जन्म झाला 24 एप्रिल 1973 झाली त्या काळचे प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या वरून त्याचं नाव सचिन असा ठेवला सचिन सगळ्यांचाच लाडका होता त्याला प्रेमानं म्हणून हाक मारायची एकदा सुट्टी मध्ये झाडाच्या सोडताना तो पकडला गेला त्यावेळी त्याचा वेळ सत्कारणी लागावा म्हणून त्याचे मोठे भाऊ अजित तेंडुलकर यांनी त्यांना रमाकांत आचरेकर सरांकडे ज्यांनी ह्या बालकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं सचिन तेंडुलकर चे वडील रमेश तेंडुलकर हे प्रोफेसर होते बांद्र्याच्या साहित्य सहवासात त्याचं बालपण रमाकांत आचरेकर सर स्वतः आपल्या स्कूटर वर बसवून त्याला क्रिकेट खेळायला घेऊन जायचे सचिन वेगवेगळ्या एक रुपयाचा शिक्का ठेवायचे जो गोलंदाज सचिनला बाद करेल त्याला एक रुपयाचा शिक्का मिळायचा आणि जर कुणीच सचिनला बाद केले नाही.
तर तोच सचिन मिळविलेल्या 664 धावांची विक्रमी भागीदारी आपला मित्र विनोद कांबळी याच्या सोबत सचिन केली तेव्हाच प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली आणि मग पुढे आपल्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकून आपली दखल घ्यायला त्याची निवड झाली नाही तेव्हा स्वतः सुनील गावस्कर यांनी आणि त्याचा उत्साह वाढवला त्याची निवड होईल अशी चर्चा सुरू होती पण सोळा वर्षांचा हा लहान मुलगा याची चिंता करणाऱ्या

15 नोव्हेंबर 1989 मध्ये 16 वर्षांचा मुलगा पाकिस्तान दौर्‍यासाठी निवडला गेला या मालिकेमध्ये तीन कसोटी सामने अनिर्णित ठरले आणि चौथ्या कसोटी सामन्यात सचिनला वकार युनिस च्या आक्रमक गोलंदाजीचा सामना करताना नाकावर जोरदार चिंटू लागला कठीण परिस्थितीत हार्न मानतात मैदानात तू स्वतः उभा ठाकला आणि वकार युनीस वसीम अक्रम इम्रान खान या त्या काळच्या तीनही दिग्गज आक्रमक गोलंदाजांचा सामना करून 57 धावांची खेळी केली आणि तो सामना अनिर्णित करण्यात यशस्वी ठरला अब्दुल कादिर सारख्या कसलेल्या गोलंदाजाला एकावर मध्ये चार षटकार लगावला सचिनचं कौतुक करावं तेवढं थोडंच कसोटी कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सचिन 1990 मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी निघाला त्याने याच कसोटी सामन्यात त्याचं पहिलं कसोटी शतक केला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात दोन कसोटी शतके केली.

जातील पर च्या मैदानावर अनेक भारतीय खेळाडू अपयशी ठरले त्या मैदानात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना चांगलीच लक्षात आहे 1994 पहिल्या एकदिवसीय सामन्यात सचिन न्यूझीलंड विरुद्ध 84 धावा करून गेला आणि आपली जागा निश्चित ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी केल्या 1994 सालची सचिन वचनबद्ध झाला सचिनला 1990च्या इंग्लंड दौऱ्यावर भारतात परतल्यावर मुंबई विमानतळावर पहिल्यांदा पाहिलं होतं त्यानंतर जवळपास पाच वर्ष त्यांचे मैत्रीपूर्ण नाटक 24 जून 1995 ला मी 22 वर्षांचा सचिन सहा वर्ष मोठ्या असणार्‍या डॉक्टर अंजली विवाहबद्ध झाला याच वर्षी सचिनला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने भारत सरकारने गौरविला 1992 च्या सचिनच्या पहिल्या विश्वचषक आनंतर 1996 सली दुसऱ्या विश्वचषकात भारताला सचिन एक हात ठेवून उपांत्य फेरीपर्यंत काही वर्ष भारतात अशी प्रथा झाली की सचिन बाद झाला की लोक आपल्या टीव्ही बंद करायचे 98 साल सचिन साठी फार महत्त्वपूर्ण ठरला एकदिवसीय सामन्यात शतक आणि कसोटी तीन शतक ठोकणाऱ्या सचिनची वाऱ्यासारखी ठरलेली आहे या चर्चेला उधाण आलं होतं फिरकी गोलंदाज शेन वॉर्न म्हणतो की माझ्या स्वप्नात सचिन येतो आणि माझ्या चेंडूवर षटकार लगावला निर्विवादपणे या युद्धात सचिनच उजवा ठरला. Schin tedulkr jivnpravs

शाहजहानच्या डेझर्ट पोरांची इनिंग कोणी विसरू शकत घोंगावणारे वादळ आणि आक्रमक गोलंदाज यांचा सामना सचिन इतक्या प्रभावीपणे केला की भारताचं अंतिम सामन्यात स्थान त्यांनी निश्चित केले या सामन्यानंतर अंतिम सामना 24 एप्रिलला सचिनच्या वाढदिवशी खेळला गेला पुन्हा सचिन एकहाती खेळी करून अवधी मालिका भारताच्या खिशात घातली आणि लाखो शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या भारतीयांना रिटर्न गिफ्ट दिला व म्हणाला आम्ही भारताचा संपूर्ण संघ गारद करू शकलो पण सचिनला नाही या सगळ्या सचिनच्या लक्षवेधी इनिंग आवडीने पाहिल्या आणि ते आपल्या पत्नीला मिळाले विश्वचषकात सचिनला अनेक परिस्थितीला तोंड द्यावे लागले एकीकडे भारत असे विश्वचषकातील सामने तर दुसरीकडे त्याच्यावर आलेले दुःख निधन झाल्यामुळे तो मुंबईला परतला तेव्हा त्याच्या आईने सचिनला परत पाठवलं ती म्हणाली की तुझी गरज तिकडे आहे त्यामुळे तुझा आणि सामना खेळ सध्या तुझं तेच कर्तव्य आहे हे आईचं म्हणणं ऐकून सचिन पुन्हा विश्वचषक आकडे धाव घेतली आणि परतल्यानंतर पहिल्याच केनिया विरुद्धच्या सामन्यात आपली 140 धावांची शतकी खेळी वडिलांना श्रद्धांजली म्हणून समर्पित केली यानंतर शतकी खेळी करणाऱ्या सचिनला प्रत्येक वेळेस आकाशात पाहून वडिलांचे आभार मानताना अवघ्या जगाने पाहिले भारत सरकारने 1999 सचिनला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं अंदाजाप्रमाणे गोलंदाजी करूनही त्यांना अनेकदा मानसन्मान पटकावले विश्वचषक सामन्यात भारत विजेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा सचिन मालिकावीर ठरला फक्त सचिन अशी काही धुलाई केली की शोएब सचिनला गोलंदाजी करण्यास कर्णधाराला नकार दिला सामना करताना पहिल्या दोन सामन्यात सचिनला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करताना पहिल्या दोन सामन्यात दोन वेळा शून्यावर बाद भावा लागलं मग या परिस्थितीचा आढावा घेऊन पुरेपूर अभ्यास करून सचिन तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑक्साईडची खेळी टाळून पहिल्यांदा विदेशात 241 धावा केल्या.

PM Kaushal Vikas Yojana Apply / PM रोजगार योजना मिळणार 8,000 रू. आणि सोबत आवडीचा जॉब लगेच अर्ज करा

माझी शतक करणाऱ्या सुनील गावस्करचा विक्रम 2005 सली सचिनमुळे काढला 2008 सालची सचिनची पहिली ऑस्ट्रेलिया तली एकदिवसीय शतकी खेळी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली आणि भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा मालिका जिंकली भारत सरकार

आमचा धर्म आहे आणि सचिन हा आमचा देव आहे असे सगळेच भारतीय म्हणतात तेव्हा मी तुम्हाला शिकवणार आहे या देवाच्या जन्माची गोष्ट छान होता 1989 भारताचा संग्रह पाकिस्तान मध्ये गेला होता अतिशय खराब बीच वरती हा सामना भारतातल्या जमा होता सामन्याचा शेवटचा दिवस समजते कार्यानुसार के खतरनाक गोलंदाज अझर रवी शास्त्री श्रीकांत असे दिग्गज आऊट होऊन परतले होते आणि तुमच्या जोडीला सोळा वर्षाचा कोवळा सचिन मैदानात उतरला व कार्यानुसार पहिला चेंडू सोडून त्याच्या तोंडावर लागला आणि त्याच्या नाकातून रक्त वाहायला लागलं सचिन मैदानावर कोसळा रक्ताने त्याची कपडे लागला होता सामना थांब थोडे उपचार केल्यानंतर सिद्धू बोला रिटायर होऊन हा डेंजर संपला की परत येईल त्याला हात लागला पाकिस्तानी खेळाडू कॉमेंट करत होते पण सचिन शांत होता तो दोनच शब्द बोलला ज्या शब्दांनी भारतीय क्रिकेटचा इतिहास पार बदलून टाकला ते दोन शब्द होते मै खेलेगा सचिन तेंडुलकर पुन्हा उभा राहिला सोळा वर्षांच्या कोवळ्या

 

आयपीएलच्या 2010 च्या तिसऱ्या परवा सचिन सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप धारण केली 19 डिसेंबर 2010 सचिन एक विश्वविक्रम केला कसोटी सामन्यात आपलं पन्नासावा शतक ठोकलं हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतली याची दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय होत नाही मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2011साली इतिहास घडला भारत 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा विश्वचषक आवर आपलं नाव कोरलं सचिन दोन शतके तर दोन अर्धशतके महत्त्वपूर्ण खेळी केल्या त्यामुळे
अखेरीस तो दिवस उजाडला 16 मार्च 2012 या दिवशी बांगलादेश विरुद्ध निरपुर मध्ये त्यांना शंभरावं शतक ठोकले या शंभर शतकांचा प्रवास सचिन बरच काही कमावले त्यांचं प्रेम मोठ्यांचा आशीर्वाद विरोधी खेळाडूंची शाबासकी आणि भरपूर प्रसिद्धी कशाला बोलू न जाता तो आजही सार्‍यांशी नम्रतेने वागतो कारकिर्दीची सुरुवात करताना वडिलांनी सांगितलेली बोल आजही त्याच्या लक्षात आहे तुझा खेळ कदाचित तुझ्याबरोबर कायम नसेल पण तुझ्यातलं माणूस पण नेहमी तुझ्या सोबत असू दे याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना कधीच पदार्थांची जाहिरात दिली नाही सामाजिक जाणिवा
आपल्याला प्रत्येक वेळेस पाहायला मिळतं भारतीय वायुसेना सचिनला विंग कमांडर ही पदवी बहाल केली इतकेच नव्हे तर 2012 सचिनला राज्यसभेत सभासदत्व हिला आपल्या 23 डिसेंबर 2012 ला एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन निवृत्ती घेतली नोव्हेंबर 2013 चा वेस्ट इंडिज विरुद्ध चा 200 वा कसोटी सामना त्याचा कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला तो त्याच्या आईला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिला
2014 सली भारत सरकारने सर्वोच्च भारतीय पुरस्कार भारतरत्न देऊन सचिनचा सन्मान केला निवृत्तीच्या सामन्यानंतर सचिनला पहिल्यांदा त्याच्या गुरूंनी वेल्फेअर म्हणून त्याचं कौतुक केलं आणि त्यांना आवर घालता आला नाही सचिनचा लंडनमध्ये मेणाचा पुतळा बनवला गेला या सचिनचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहेत आणि म्हणूनच अनेक जण आपल्या मुलांचे नाव सचिन ठेवतात मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *