Scientist Jobs, : विभागाचे नाव – आंतरिक्ष विभाग
कॅटेगरी- केंद्र सरकारी जॉब
वय – १८ ते ३८ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
कोण अर्ज करू शकतात – ऑल इंडिया उमेदवार
अनुभव – अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility – Male & Female
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वेतन – Level 10 (₹56,100/- basic pay )
अर्ज फी – खुला प्रवर्ग – ७५०/-, राखीव प्रवर्ग – २५०/-
https://apps.ursc.gov.in/CentralBE-2025A/advt.jsp
नोकरीचे प्रकार – Regular Basis (पर्मनंट जॉब)
निवड प्रक्रिया – Written Exam, Interview Test
Apply Start Date- २७ मे २०२५
Apply Last Date- १६ जून २०२५
अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in
नोकरीचे ठिकाण – अॅक्रॉस इंडिया

निवड प्रक्रिया . लेखी परीक्षा • मुलाखत चाचणी कागदपत्रांची पडताळणी •
Scientist Jobs : वैद्यकीय चाचणी वेगवेगळी १०.३३ इस्रो शास्त्रज्ञ अभियंता परीक्षेचा नमुना • नकारात्मक गुण भाग अ: होय (चुकीच्या उत्तरासाठी -१/३) • नकारात्मक गुण भाग ब: नाही