गावातील व्यक्ती हा व्यवसाय करा होणार लाखोंचा फायदा / Sheli palan business

नोकरीसाठी Sheli palan business शहराकडे धाव घेणाऱ्या तरुणांसाठी.,गावातच उपलब्ध व्यवसाय आज सर्व तरुण वर्ग नोक-यांच्या शोधात शहरे गाठताहेत आहे.
जे तरुण आजच्या शिक्षण प्रणालीत एस.एस.सी पास करु शकत नाहीत,ते शहरात वाहनचालक, नाहीतर एखाद्या खाजगी कंपनीत चपराशीक्विा रात्रपहारेकन्याची नोकरी शोधतात. जास्तीत जास्त ८ ते १२ हजार पर्यंत पगार कमवतात, त्यामध्ये शहरी जिवनात तरी आपला संसार साधारणतःही चालवु शकत नाही.

आजवल नोकया मिळणेही दुरापास्तआहे. ग्रामीण भागात शिकल्याने त्यांचा सामान्य ज्ञान, इंग्रजी विषयाचे तुटपुंजे ज्ञान यामुळे कंपनीत वेळोवेळीहोणाऱ्या मुलाखतीत त्याची वेळोवेळी निवड न होणे स्वाभावीकआहे. हेही तेवढेच सत्य आहे.
शेवटी निराशा पदरी येते. हा अत्याधुनीक शेळीपालनाचा व्यवसाय आपल्याच गावात, आपल्याच जमीनीत चांगल्या त-हेनेकरता येतो.

आधुनीक शेळीपालनावर जी बऱ्याच शहरी लेखांची पुस्तके उपलब्ध आहेत त्यांना शेळया हा व्यवसाय म्हणुन सांगता आलेला नाही. व्यवसाय म्हणुन करतांना कुठल्याही कामकाजाचे आधुनिकीकरण केले पाहीजे. हेही सांगता आले नाही. आपल्या खिशाला झळ न पोचता सर्वतहेने त्याचे वजन मात्र वाढले पाहीजे ही मानसिकता आता बदलली पाहीजे.  रोगाबाबत पानेच्या पाने लिहीली जातात परंतु रोग प्रतिबंधक व्यवस्थापन कसे करावे, याचा मागमुसही त्यात नसतो.

गोठयाचा तळ आजही माती मुरुमानीच पक्का करावा
असेच सांगीतले जाते. तरी पुस्तकाचे नाव आधुनीक शेळीपालनच बाहेर चारुन चाऱ्याचा पैसा वाचवायचा
आणि सारी रोगराई घरात घेउन यायची.! अशा संकुचीत शंभर वर्षापुर्वीचे ज्ञान आजही अमलात आणल्याने
आधुनिक व्यवसायाचा पाया तरी कसा पक्का होईल.? हे विचार करण्यासारखे आहे.
शेळी गरीबाची गाय आहे,बँकआहे. तिला कशीही ठेवली तरी चालते. बाहेरुन चरुन ये, माझ्या घरी पिल्ल दे. ही मानसीकता आता बदलली पाहीजे. ती आपल्या कुटुंबाची सदस्य असते. तीलाही तेवढच जपायला पाहीजे. तीलाही तीच्या आरोग्यासाठी सर्व दिल पाहीजे ही मानसीकता
आता बदलायला हवी.शहरामध्ये पामेरीयन किंवा शोभेच्या कुत्र्यापासुनही लोक १.५ ते २.०० लाख दरवर्षी कमवतात.
अ. या प्रकल्पाचा प्रमुख अर्थ आहे की त्याची जर थोडी बहुत शेती असेल तर त्याच शेतीवर तो १०० शेळयांचा प्रकल्प राबवुन, त्याला पुरुन उरेल एवढे तो नक्कीच कमावु शकेल. त्याच्या सर्व गरजा मिटतील तसे शहराकडचा तरुणांचा ओघही कमी होईल. हा व्यवसायीकशेळी पालनाचा प्रमुख उद्देश आहे.
त्यासोबतच पडीकजमीनही चाऱ्यासाठी लागवडीखाली येउन बऱ्याच लोकांना रोजगारही प्राप्त होईल. शेळीपालन हा व्यवसायाच्या स्वरुपात आजवर कुणीही केला नाही. शेळया कशा पाळाव्या हे शिकविण्याचे दिवस राहीलेले नाहीत. आपल्याकडे असलेल्या पारंपारीक उद्योगास व्यवसायीकस्वरुप देउन जास्तीत जास्त नफा कसा कमविता येईल हेच या प्रशिक्षणाचे प्रमुख कार्य आहे. यामुळे आपल्याच ग्रामीण भागात आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीमधुन असलेल्या सर्व घटकाचा उपयोग करुन त्याला व्यवसायाचे स्वरुप द्यायचे आहे एवढेच. कमीतकमी लिहीता वाचता येणाऱ्या स्त्रीया वा पुरुष हा व्यवसाय
करु शकतात.

ज्यांच्याकडे जमीन थोडीशी असेल,चाऱ्यासाठी शेती नसेल किंवा एकच एकर असेल तर त्यावर शेड
उभारुन आजुबाजुला भुईमंग किंवा सोयाबीन काढुन त्यापासुन नकदी पिकांचे उत्पन्न घेउ शकतो. अनेकविध
झाडांचा पाला तोडुन आणुन चाऱ्याची ,खाद्याची गरज भागवु शकतो. ग्रामीण भागात अशी बरीच कुटुंबे राहतात की ज्यांची मुले शहरात कारखान्यात कामाला आहेत, शेती आहे पण करायला कुणी नाही. शहरात जुन्या लोकांचा बंदीस्त घरात फ्लॅट सिस्टीम मध्ये जीव गुदमरतो आणि नव्या सुशिक्षीत पिढीशी त्याचे जमत नाही.

पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आता व्हाट्सउप डाउनलोड करा

त्यांची शेती कुणातरीकडे अर्ध्यावर दिली जाते.
तेथेही त्याची फसवणुकच होते, अशावेळी जर १०,००० रुपये एकर दराने प्रतिवर्षी अशी जमीन किरायाने मिळाली (पाणी उपलब्ध असलेली) तरी त्यातुन चारा पिके घेउन शेळीचा चाऱ्याचा प्रश्न निपटणे शक्य आहे. ज्यावेळी चाराच शिल्लकनसतो अशा वेळी एक टेम्पो ठरवुन फक्त झाडाच्या फांद्या भरुन आणल्यास तीन ते चार दिवस हा चारा पुरवता येतो. या शिवायही बाजारातील उरलेल्या भाज्या, कोबीची वापरण्यातन आलेली पाने आणि इतर पालेभाज्या किंवा, भुईमुगाचा पाला, सोयाबीनचा पाला , किंवा शेंगा जसे मटर
चवळी, वाल, गवार इत्यादि काढल्यानंतरच्या वेली सुक्वुन चाऱ्याची साठवण केली जाउ शकते व अशा
दुष्काळी वेळी जनावरांच्या चाऱ्याची पुर्ती केली जा शकते.चाऱ्याचा बराच खर्च कमी केला जातो.
शेळी हा अतीशय उपयुक्त असणारा प्राणी मानवाने सर्वप्रथम हाताळला आहे.


भारतातील शेतकयांना आवश्यक सहाय्यभुत उद्योगापैकी शेळीपालन हा सर्वात जास्त नफा असलेला, तसेच जास्त
जबाबदारी नसलेला उद्योग आहे. मधमाशीपालन,गोपालन, कुक्कुटपालन, मशरुम उत्पादन या सहाय्यभुत
उद्योगामध्ये सहज, जादा जबाबदारी नसलेला आणि सर्वात जास्त नफा देणारा शेळीपालन उद्योग हा सद्या
व्यवसायीकस्वरुपात यायला लागला आहे. शेळी हा प्राणी फार उपयुक्त जरी असला तरीही त्याला
व्यवसायीक स्वरुपात आणणे सहज शक्य असुनही, हा प्राणी दुर्लक्षीतच राहीला आहे.  गरीबाची गाय
म्हणविणाऱ्यांनी ती शेळी गरीबांसारखीच नजरेआड ठेवली आहे.आणि स्वतःही शेळीसारखेच राहीले आहे.
शेळी ही वास्तविक गरीबांची बँक आहे. शेळी किंवा करडं कोणत्याही वयात कधीही आपण विकुशकतो.
या प्रकल्पासाठी थोडेसे चिकिसकनेहमी असावे लागणार आहे. ज्या शेळया तुम्हास तीप्पट नफा
मिळवुन देणार आहेत त्यासाठी नेहमी चिकित्सक दृष्टीने विचार करीत राहीले पाहीजे.

बंदीस्त शेळीपालनाचे फायदे:
१. बंदिस्त शेळीपालन हा व्यवसायीक स्वरुपात आणणे अती आवश्यक आहे. त्यासाठी बंदीस्त
शेळीपालनाचे महत्व समजुन घेणे महत्वाचे आहे. त्या बंदीस्त होउच शकत नाहीत असा गैरसमज
बऱ्याच सुशिक्षीत लोकांचाही आणि पशुवैद्यकांचाही आहे.
२. जगातल्या सर्व देशांमध्ये शेळी हा प्राणी आढळतो.
३. शेळी हा प्राणी काटक आहे,कोणत्याही प्रतीकुल हवामानातही तग धरु शकतो.
४. शेळचे मांस सर्व धर्मात ग्राहय धरलेले आहे, त्यामुळे प्राथीनयुक्त खाद्यपदार्थ म्हणुन शेळीपालन
उद्योगास बराच वाव आहे.
अत्याधुनिक शेळीपालन अभ्यासपुस्तीका,डॉ. गोविंदराव लोखंडे
4
५. शेळीपालन हा आजही घरगुती शेतकन्यांचा व्यवसाय असल्याने त्याला मोठे स्वरुप आलेले नाही
म्हणुन शेळयांच्या मासास मागणी असुनही पुरवठा कमी आहे.मटनाचा भाव जास्त आहे.
६. शेळयांना पौष्टीक आहार,रोग प्रतीबंधक व्यवस्थापन ठेवल्यास, त्यांना सहसा रोग होत नाहीत.
७. शेळयांचे चांगल्या प्रतीने व्यवस्थापन केल्यास ८ ते १० महीन्यात शेळया गाभ जाउ शकतात. त्यांना
पौष्टीक आहार दिल्यास दर १३ -१४ महीन्यात दोन विते होतात.

४. शेळचे मांस सर्व धर्मात ग्राहय धरलेले आहे, त्यामुळे प्राथीनयुक्त खाद्यपदार्थ म्हणुन शेळीपालन
उद्योगास बराच वाव आहे.
अत्याधुनिक शेळीपालन अभ्यासपुस्तीका,डॉ. गोविंदराव लोखंडे
4
५. शेळीपालन हा आजही घरगुती शेतकयांचा व्यवसाय असल्याने त्याला मोठे स्वरुप आलेले नाही
म्हणुन शेळयांच्या मासास मागणी असुनही पुरवठा कमी आहे.मटनाचा भाव जास्त आहे.
६. शेळयांना पौष्टीक आहार,रोग प्रतीबंधक व्यवस्थापन ठेवल्यास, त्यांना सहसा रोग होत नाहीत.
७. शेळयांचे चांगल्या प्रतीने व्यवस्थापन केल्यास ८ ते १० महीन्यात शेळया गाभ जाउ शकतात. त्यांना
पौष्टीक आहार दिल्यास दर १३ -१४ महीन्यात दोन विते होतात.
८. शेळयांचे सर्व भाग उपयोगी आहेत, जसे कातडी,पाय, शिंगे,खुर ,आणि खत सर्वच उपयोगी
असल्याने शेळीपालन हा मोठा उद्योग ठरला आहे.
९. सध्या भारतात ११० ते १३५ किलो वजन देणारी दक्षीण आफ्रीकेची बोअर नावाची शेळयांची जात
आलेली आहे. त्या शेळयामध्ये ५०% संकरीकरण केल्यास ४ महीन्यात २४ ते ३० किलो वजनाची
करडे मिळु शकतात यावरुन आपल्याला किती नफा दरवर्षी मिळु शकतो याची कल्पना येईल.
१०. शेळया स्वभावतः दोन करडे ४० % तीन करडे १५ % क्धीक्थी सहा करडे सुध्दा एका वेतात
झालेली पाहण्यात माहीतीत आहे.
११. नवीन चारा उत्पादनास वाव तसेच रोजगार मिळविण्यासाठी गावात हा उद्योग फारच उपयोगी
आहे..
शेळयांच्या जाती: भारतातच अनेकशेळयांच्या जाती आढळतात. काश्मीरच्या थंड प्रदेशात
राहणाऱ्या आणि राजस्थानाच्या उष्ण प्रदेशात राहणाऱ्या अनेकशेळयांच्या जाती आहेत. सर्वसाधारण त्यांचे
दोन प्रकारात विभागणी करता येईल.vसंगमनेरी ,सिरोही, उस्मानाबादी, तोतापरी,जमनापारी, चेगु,मालाबारी, बीटल, बारबरी इ.दक्षीण आफ्रीका…येथील बोअर नावाची शेळीची जात नव्याने मटनासाठीच अनेकवर्षांच्या
शोधानंतर तयार केलेली आहे. गेल्या १५ वर्षापासुन ही भारतीय वातावरणात वाढते आहे. सर्वसाधारण या
शेळीच्या नराचे वजन ११५ ते १३५ किलो आहे. तसेच मादीचे वजन ९० ते ११५ किलो आहे.याच्या ५० टक्के
संकरीत शेळी पिलांचे वजन ४ महीन्यात २० ते २५ किलो एवढे होते. १००% दोन करडं नेहमी. देण्याची
अनुवंशीकता. भारतात आता मुळ जाती लुप्त झाल्या आहेत. त्यांच्या प्रजननावर कुणाचाही निर्बध नसल्यामुळे
मुळ जातीच्या शेळया दिसणे दुरापास्त आहे. भारतात दुधाच्या शेळयांच्या जाती फारच कमी आहेत.
मुक्त व्यवस्था अडचणी शेळयांना चारावयाची कुरणे आता राहीली नाहीत, बरीशची जागा वन विभागाने व्यापली
आहे, त्यामुळे त्यांच्या जागेत शेळया चारण्यास मनाई आहे.
१. शेळयांचा खालचा जबडा नाजुक असतो ,म्हणुन शेळया कडक असलेले पदार्थ खाउ शकत नाहीत.
शेळयांना लुसलुसीत हिरवा चारा आवडतो ,म्हणुन या झाडाचा थोडा त्या झाडाचा थोडा असा चारा
खात असतात. त्यामुळे झाडांची नासधुस होते.
अत्याधुनिक शेळीपालन अभ्यासपुस्तीका ,डॉ. गोविंदराव लोखंडे

Sheli palan business

२. शेळया रवंथ करणारा, दोन खुरे असलेला प्राणी आहे, या प्राण्यांमध्ये चार पोट असतात. यांना जादा
हिरवा चारा लागतो ,झाडपाला लागतो, म्हणुन भराभरा चारा खाउन त्या नंतर रवंथ करीत बसतात.
३. शेळयांना घरचे किंवा पौष्टीक असे अन्नपदार्थ कुणीही देत नाही (खुराक). त्यामुळे शेळीपालनास
औद्योगीक स्वरुप अजनही पाप्त झालेले नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>