मागेल त्याला सोलर सरकारकडून 60% अनुदान मिळणार ( Solar Application Agriculture )

Solar Application Agriculture : राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि वाढत्या विजेच्या खर्चातून दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरू आहे..

यात ३०% केंद्र सरकारने, ३०% राज्य सरकारने आणि ४०% लाभार्थी हिस्सा अशी योजना पूर्वी होती. पण राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सरकारने यात मोठे बदल करत राज्य सरकारचा हिस्सा वाढ करून ६०% केला आहे. तसेच केवळ १०% हिस्सा लाभार्थ्यांडून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Solar Application Agriculture

पंपाच्या गुणवत्तेत वाढ झाल्याने पंपाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र राज्य सरकारने किमतीत वाढ केलेली नाही.

तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर कागदपत्रे काय लागतील तुम्हाला प्रश्न पडलाच असेल त्यासाठी कागदपत्रे अर्जाची लिंक खाली देतो त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता

सोलर साठी अर्ज असा करा मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज बंद ( Mukhyamantri Ladki Bahin Yojana Offline Application )

Solar Application Agriculture : आपले सरकार हे बळीराजाच्या, सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकार असून केवळ बोलणारे नाही तर कृतीतून जनहित साधणारे सरकार आहे..

ABMarathi
ABMarathi
Articles: 130

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *