Solar spray pump : नमस्कार आनंदाची बातमी तुम्हाला आता मोफत सोलर फवारणी पंप मिळणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहे
मित्रांनो राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असते यातच एक योजना आता सोलर फवारणी पंप ची आलेली आहे म्हणजे आता तुम्हाला विजेचे टेन्शन नाही तुमचा पंप चार्जिंग करण्यासाठी आपोआप सरोवर तो चार्जिंग होणार आहे त्यासाठी राज्य सरकारने सोलर पंप हा नवीन आणलेला आहे आणि तो प्रत्येक शेतकऱ्याला मोफत देण्यात येणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता तर ते सुद्धा सांगणार आहे
मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी अंतर्गत या योजनेचा लाभ घेता येईल महाडीबीटी मध्ये जर तुम्ही खातो अगोदरच ओपन केलं असेल तर तुम्हाला अर्ज भरण्याचा टेन्शन नाही आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्यासाठी फक्त सोलर पंप ऑप्शन निवडून त्याच्यामध्ये जे किती शेती आहे काय संपूर्ण माहिती भरायची आहे आणि तो फॉर्म सबमिट करायचे
Solar spray pump : तुम्हाला जर सोलर पंप साठी अर्ज करायचा असेल तर खाली लिंक दिले त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही स्वतः सुद्धा तो अर्ज मोबाईल द्वारे किंवा कम्प्युटर द्वारे भरू शकता