यांना 1500 रुपये वाटप सुरू असा करा अर्ज

ठाकरे सरकारने चे पॅकेज लोक डाऊन मध्ये जाहीर केलं होतं त्यामध्ये हे सात लाख 15 हजार लाभार्थी पात्र आहेत ते लाभार्थी कोण आहेत प्रत्येकी एक हजार पाचशे रुपये वाटप सुरू झालेला आहे.

त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी वेबसाईट कोणती आहे काय पात्रता हे कोणते लाभार्थी आहेत कोणाला मिळणारे कागदपत्रे काय लागणारे त्याची संपूर्ण माहिती आपण या  जाणून घेणार आहोत यासाठी नक्की शेवटपर्यंत पहा

 

ही पण बातमी वाचा एक एप्रिलपासून वीजदर होणार कमी

तुम्ही जर नवीन असेल त्याला आपण याच्या वरती घेऊन येत असतो तर चला मित्रांनो राज्यातील सात लाख 15 हजार रिक्षा परवाना धारकांना इथे अनुदान जाहीर झालेला आहे अशी माहिती परिवहन मंत्री आपले दैवक अनिल परब यांनी दिलेले आहे.

वेबसाईट सुद्धा आलेली आहे ज्यामध्ये जर तुम्ही पहिल्यांदा पाहिलं तर सर्व रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी असतील परिवहन विभागातील अधिकारी यांच्यासमवेत अनिल परब यांची इथं मीटिंग झाली आणि ही बैठक चालू होत असतानाच राज्यातील सात लाख 15 हजार रिक्षा परवाना धारक असून त्यांना प्रत्येकी एक हजार पाचशे रुपये प्रमाणे एकूण 107 कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे ही रक्कम आहे अशी चर्चा झाली बैठकीमध्ये आणि त्याची वेबसाईट सुद्धा आली त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा याकरिता परिवहन विभागामार्फत ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपला आधार कार्ड क्रमांक वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाईन नोंदणी करायची आहे.

आणि त्यानंतर तुमची नोंदणी होईल नोंदणी केल्यानंतर त्याची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी केले ना तुमचा बँक खाते क्रमांक असेल त्याच्यावर ती रक्कम ऑनलाईन पद्धतीने लगेच जमा करण्यात येणार आहे ही योजना उद्यापासून सुरू होत आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणारा शेळीगोठा

आणि याची माहिती या प्रणालीची माहिती विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला जाऊन रिक्षा परवाना धारकांचे इथं बँक खाते हे आधार कार्ड क्रमांक कशी जोडणे गरजेचे आहे

आणि तेव्हाच तुम्ही घ्यावे वरती जाऊन नोंदणी करू शकता ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते हे आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करून घ्यावा म्हणजेच तुम्हाला रक्कम लगेच भारतामध्ये जमा होईल त्यासाठी ही वेबसाईट लक्षात ठेवा डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदण

या वेबसाईटवर क्लीक करून अर्ज करा https://transport.maharashtra.gov.in/1035/Home

2 thoughts on “यांना 1500 रुपये वाटप सुरू असा करा अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>