महाराष्ट्रात कर सहाय्यक पदासाठी नोकरी भरती ( Tax Assistant )

Tax Assistant : विभागाचे नाव महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकारी जॉब


वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे)

कोण अर्ज करू शकतात अनुभव / फ्रेशर

महाराष्ट्र राज्यातील उमेदवार
अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज फी खुला प्रवर्ग 394/-, राखीव प्रवर्ग 294
नोकरीचे प्रकार Regular Basis (पर्मनंट जॉब)


अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

https://mpsconline.gov.in/candidate


Online Exam

निवड प्रक्रिया

Apply Last Date
अधिकृत वेबसाईट
२७ ऑक्टोबर २०२५
www.mpsc.gov.in
| नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र

अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्र जसे की आर्किटेक्चर, टाउनिंग) नोकरी महा नौकरी किंवा तंत्रज्ञान, किंवा वैधानिक विद्यापीठातून विज्ञान पदवी.
Tax Assistant :
इतर पदे (तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक- टंकलेखक): मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा महाराष्ट्र सरकारने मान्यताप्राप्त समतुल्य पात्रता. • कर सहाय्यकासाठी टायपिंग कौशल्य: मराठी टायपिंगमध्ये प्रमाणपत्र किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंगमध्ये प्रमाणपत्र किमान ४० शब्द प्रति मिनिट या वेगाने.

ABMarathi
ABMarathi
Articles: 332

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *