पंजाबराव डख Toyota Fortuner

नमस्कार मित्रांनो पंजाबराव डख फोरचुनर गाडी Toyota Fortuner घेणार आहेत आणि ते शेतकरी देतात असे बरेचसे आणि अशा फोटो एक सुद्धा व्हायरल होत आहे की ते फॉर्च्यूनर गाडी सोबत उभे आहेत आणि ते शेतकरी त्यांना देणार आहेत असे वायरल होत्या पण खरी गोष्ट काय

 

सविस्तर बातमी पाहणे शेतकरी मित्रांनो काही दिवसा अगोदर पंजाबराव हे एबीपी माझाच्या माझ्या कट्टा या कार्यक्रमांमध्ये गेले होते त्यांनी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की सर हे फॉर्च्युनर गाडी तुम्हाला शेतकऱ्यांना देणार आहे की हे बातमी कशा प्रकारे व्हायरल होत आहे तर शेतकरी मित्रांनो पंजाबराव डख यानी त्यांच्या उत्तरामध्ये असे सांगितलं की माझ्याकडे बोलून आहे

 

बोलोरो नंतर माझ्या बोलून आहेत बोलोरो गाडी असल्यामुळे मजद तेवढी सेफ्टी राहत नाही अशी माझी पत्नी मला म्हणते म्हणजे त्याच्यामध्ये अपघात होऊ शकतो असं शक्यता त्यांनी वर्तुली आणि याच्यामध्ये एअर बॅग नाईट त्यामुळे त्यानंतर स्कार्पियो सुद्धा पाली पण स्कार्पियो एवढी मजबूत नसल्यामुळे मी मी फोरचुनर गाडी घेणार आहे कारण Toyota Fortuner गाडीला सात प्रकारचे एअर बागेत म्हणजे त्यांनी एका महाराजांची गोष्ट सांगितली की त्यांचा एक्सीडेंट झाला आणि ते सात एअर बॅग उघडले आणि त्यांच्यामुळे ते वाचले त्यानंतर पंजाबराव यांनी असं सांगितलं की त्यामुळे मी ते गाडी घेणार आहे

 

माझ्या पत्नीने सांगितलं की आपल्या घरी सव्वाशे क्विंटल सोयाबीन आहे ते सोयाबीन विका आणि मजलचे पैसे आणि तुमच्याजवळ तुमचे पैसे असे करून तुम्ही ते गाडी Toyota Fortuner घ्या पण शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ते त्यांच्या पैशातूनच घेणार असे त्यांनी त्या माझा कट्टा वर एबीपी माझाच्या माझ्या कट्ट्यावर त्यांनी संपूर्ण बातमी सांगितली आहे तर अशाप्रकारे पंजाबराव लवकरच हेच कारण फोरचुनर गाडी घेणार आहेत खरंच हे एक आनंदाची बातमीच आहे त्यांच्यासाठी तर अशा प्रकारच्या बातमीसाठी चॅनल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *