Two new schemes for women : राज्य सरकारने अजून महिलांसाठी दोन नवीन योजना काढलेल्या आहेत त्या योजनेच्या अंतर्गत महिलांना पुन्हा फायदा होणार आहे ते महिलांसाठी राज्य सरकारने कोणत्या योजना काढलेल्या आहेत ते सविस्तर तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज बंद ( Mukhyamantri Ladki Bahin Yojana Offline Application )
राज्य सरकारने महिलांसाठी एक योजना आणि दोन योजना काढलेल्या आहेत त्याच्यातील पहिली योजना आपण पाहणार आहे त्याच्यामध्ये कोण पात्र असणार आहे ते सुद्धा पाहणार आहे
पहिली योजना काढलेले पिंकी इ रिक्षा या योजनेअंतर्गत महिलांना आता इलेक्शन मिळणार आहे मोफत पिंकी निरीक्षक योजना राज्य सरकारने चालू करण्यात आली आहे महिलांना सुरक्षित प्रवास करताना पहिल्या टप्प्यात राज्यातील 17 शहरातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी राज्य सरकार अर्थसहाय्य करणार आहे 80 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे
Two new schemes for women : त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महिलांनाचे आरोग्य समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना करण्यात आली या योजनेअंतर्गत एलपीजी गॅसचा वापर सुरक्षित वापर असल्याने जीवनाचा वापरला प्राधान्य देण्यात आला आहे प्रत्येक कुटुंबातील गॅस सिलेंडर मोफत मिळणाऱ्या 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना होणार