आधार कार्ड वरील फोटो बदल

  1. तुम्हाला सर्वात अगोदर मित्रांनो यु ए डी ए आई UADAI या वेबसाईटवर uadai.gov.in या वर लॉग इन करावे लागेल आणि आपला आधार नोंदणी फॉर्म मोबाईल वर डाऊनलोड करावा लागेल.
  2. हा ऑनलाइन फॉर्म भरावा आणि तुम्हाला जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जावे.त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आधार नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचे बायोमेट्रिक डिटेल म्हणजे फिंगर प्रिंट Biomatric Details घेणार.

तुम्हाला तुमचा मोबाईल वर फोटो काढून द्यावा लागेल. म्हणजेच आधार केंद्रावरील कर्मचारी तुमचा फोटो काढतील.

त्नंतरआधार केंद्रावरील आधार सेन्टर वरील कर्मचारी तुमच्याकडून 25 रुपये घेतली जीएसटी सशुल्क घेऊन तुमचा आधार कार्ड वरील फोटो अपडेट करेल.

मग तुम्हाला कर्मचाऱ्याकडून यू आर एन URN ची स्लीप मिळेल.

ही पण बातमी वाचा 2020-2021 घरकूल यादी आली / मोबाईल वर पहा तुमच्या गावाची यादी

मग तुम्हाला UIDAI website वर URN स्लीपचा वापर करून तुमचा फोटो कर्मचाऱ्याकडून बदलला गेला आहे किंवा नाही हे तपासून पाहू शकता.

तुमचे आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर नवीन फोटोसह तुम्ही तुमचे अपडेट आधार कार्ड यु आय डी ए आय UIDAI च्या वेबसाईटच्या माध्यमातून डाऊनलोड सुद्धा करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *