विहर अनुदान 4 लाख रुपये मिळणार / Vihir Anudan Yojana Maharashtra

Vihir Anudan Yojana Maharashtra नमस्कार मित्रांनो नवीन विहिरीसाठी अर्ज मोबाईल वर कशाप्रकारे करू शकतात ते सुद्धा मी तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहे

विहीर

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा 

तर तुम्ही सविस्तर माहिती पहासर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअर वर जायचंय प्ले स्टोअर वर गेल्यानंतर तुम्हाला egs horticulture हे ॲप डाऊनलोड करायचंय डाउनलोड केल्यानंतरतुम्हाला सर्वात अगोदर तिथं दोन्ही एक ऑफिसिअल आणि एक शेतकरी लॉगिन तुम्हाला शेतकरी लॉगिन वर क्लिक करायचं तिथं क्लिक केल्यानंतर

अर्ज असा करा

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील फळबागाचा दिसेल त्यानंतर विहिरीचं दिसेल त्यानंतर विहिरीची स्थिती दिसेल या तीन पैकी तुम्ही विहिरीसाठी नवीन विहिरीसाठी त्या ऑप्शन वर क्लिक कराऑप्शन वर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांना विहिरीसाठी संपूर्ण नाव ज्याच्या नावावर वीर घ्यायचे त्यांचा संपूर्ण नाव त्यांचं गाव तालुका राज्य हे निवडायचा आहेत्यानंतर तुमच्या जॉब कार्ड नंबर असणे गरजेचे आहे तिथे तुमचा जॉब कार्ड नंबर टाकायचा आहे

व्हाट्सअप ग्रुप जॉइन करणे साठी इथे क्लीक करा 

Vihir Anudan Yojana Maharashtra त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमच्याजवळ शेती किती ते टाकायचा त्यानंतर तुमच्या शेतीचा गट नंबर टाकायचा हे संपूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला ओके वर क्लिक करायचा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर टाकलेला त्याच्यावर ओटीपी तो ओटीपी आपल्याला तिथे टाकावा लागणार आहे आणि त्यानंतर आपण सबमिट करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *