इतक्या जिल्ह्यांना अति जोरदार पाऊसचा अलर्ट

मान्सूनच्या जोडीला कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रातील विक्या जिल्ह्यांना हाती जोरदार पावसाचा इशारा पाहुयात काय आहे.

याविषयीची सविस्तर माहिती मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर काल मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे तर महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे महाराष्ट्र मध्ये 15 जून पर्यंत अनेक ठिकाणी हाती जोरदार पाऊस होऊ शकतो.

ही पण बातमी वाचा पवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography

असे हवामान खात्याने सांगितले आहे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांना आज ऑरेंज कलर देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये हा जाती जोरदार पावसाची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे 15 जून पर्यंत मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण पालघर आणि अलिबाग मध्ये पुराचा धोका संभवत याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग महाबळेश्वर आणि रत्नागिरी कोकणातील अनेक भागांमध्ये अत्याधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

ही पण बातमी वाचा शेतजमिनी नावावर फक्त 100 रुपयेत

हवामान खात्याने वर्तवली आहे याच दरम्यान आता मान्सूनच्या जोडीदार कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे दरम्यान हवामान खात्याने वर्तवली द्या प्राथमिक अंदाजानुसार आज महाराष्ट्र दिन पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर मध्य महाराष्ट्रात पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज असून विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला.

असून विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना देण्यात आलेला नाही हे धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *