आज महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार इतक्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मान्सून हवामान अंदाज

पुन्हा एकदा तुमचे स्वागत मान्सूनची जोरदार प्रगती तर आज महाराष्ट्रात वाढणार पाऊस पाहुयात काय आहे याविषयीची सविस्तर माहिती

मानसूनी बंगालच्या उपसागरात प्रवेश केल्यानंतर दक्षिणेतील चक्राकार वाऱ्यांची स्थिती मुळे मागच्या आठवड्यात मान्सूनचा प्रवास श्रीलंकेच्या परिसरामध्ये मंदावला होता पण काल मान्सून केरळमध्ये धडक दिल्यानंतर मान्सूनचा प्रवास जोरदारपणे सुरू असून पुढच्या दोन दिवसांत मान्सून अरबी समुद्रातील काही भागात गोवा आणि महाराष्ट्र मध्ये धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

ही पण बातमी वाचामहाराष्ट्रतील या जिल्ह्यात लॉकडाऊन उठणवर

हवामान खात्याकडून येत असलेल्या माहितीनुसार सध्या मान्सून अरबी समुद्र लक्षदीप केरळातील उर्वरित भागात कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या भाग व्यापला आहे यामुळे लवकरच महाराष्ट्र दाखल होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यापूर्वीच महाराष्ट्र मान्सून पूर्व पावसाचा जोर वाढण्याची शक्यता खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

आज महाराष्ट्रातील विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्‍यता असून काही जिल्ह्यांमध्ये जोरदार तर काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याकडून येत असलेल्या माहितीनुसार आज पाच जून रोजी कोकणातील पालघर ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद बीड जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत नाही आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर विदर्भातील अकोला अमरावती वाशीम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्‍यता आहे तर हे होते आता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *