काही दिवसांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारीमध्ये व्हाट्सअप ने काही त्यांच्या नियम आणि अटी काढलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं.
की तुम्ही व्हाट्सअप वापरतात त्याचा डेटा आहेत तू संपूर्ण डेटा आम्ही फेसबुक सोबत जो आहे तो शेअर करणार आहोत तर त्या अटी आणि शर्ती तुम्ही मान्य केले तर तुमचा अकाउंट चालु राहील अन्यथा बंद होईल परंतु भारतामध्ये संपूर्ण यासाठी विरोध करण्यात आला आणि विरोध केल्यानंतर जे आहे.
ते व्हाट्सअप नाही ते तात्पुरता थांबवला आणि थांबवल्यानंतर आता पाहू शकता काही दिवसांपूर्वी मजेत आता दोन-तीन दिवस झाले पूर्ण ते आता नोटिफिकेशन यायला लागली आहे ज्यामध्ये तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता 15 मे 2021 पर्यंत तुम्हाला अटी आणि शर्ती म्हणजे तुमचं कंडीशन प्रायव्हसी पॉलिसीचे असेल ती मान्य करावी लागेल अन्यथा तुमचा अकाउंट बंद करण्यात येईल.
तर त्या प्रायव्हसी पॉलिसी मध्ये त्यांनी म्हणताहेत की आम्ही त्याच्या मध्ये चेंज केले आहेत त्या चेंजेस मध्ये त्यांनी सांगितले आहे.
की आम्ही करणार आहोत .
ही पण बातमी वाचा या योजनेचे 3 महिन्याचा पैसे बँक खात्यात जमा होणार
तो डेटा शेअर करणारे बिझनेस अकाउंट व्हॉट्सऍप बिझनेस अकाउंट आहेत त्यांचा डेटा शेअर करणार आहोत असं व्हाट्सअप सांगत आहे तुम्हाला काय वाटते काय होईल ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 15 मे 2021 पर्यंत तुम्ही जर त्यात त्यांचं कंडीशन ऐकत नाही केल्या त्या अटी आणि शर्ती आक्षेप नाही केला तर तुमचा अकाउंट होईल.
ही पण बातमी वाचा शेतजमीन नकाशा मोबाईल वर पहा
आणि अकाउंट इनॅक्टिवे झाल्यानंतर तुमचा 120 दिवसांमध्ये तुमचा अकाउंट बंद होईल जर तुम्ही त्या नाही केला तर तुमचा अकाउंट चालु राहिल तर तुमच्या एक्सेप्ट केल्यास तुम्हाला असेल तर जर तुम्हाला यामध्ये काही घोटाळा वाटत असेल तर तुम्ही इथं व्हाट्सअप सोडून दुसरे अंदर प्लॅटफॉर्मचे असतील ते वापरू शकता तुम्ही