Work At Home Jobs : कंपनीचे नाव Gusti Leder
कॅटेगरी प्रायव्हेट जॉब
जॉब प्रकार पार्ट टाईम जॉब
Gender इलगीबीलिटी | Male & Female
फ्रेशर अनुभव
कोण अर्ज करू शकतात.
| फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात
ऑल इंडिया उमेदवार
अर्ज पद्धती ऑनलाईन

वेतन / पॅकेज 218 ते 250 प्रति तास
निवड प्रक्रिया ऑनलाईन मुलाखत / टेस्ट
नोकरीची ठिकाण रिमोट
कामाचे मॉड्यूल
जॉब रोल
| वर्क फ्रॉम होम
Customer Operations Specialist
Work At Home Jobs : मित्रांनो घरबसल्या नोकरी निघालेल्या आणि ते पैसे सुद्धा तुम्हाला घंट्या वाईज मिळणार आहेत म्हणजे घंटा वाईज तुम्ही जेवढं काम करा तेवढे तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि हे कंपनी चांगली कंपनी या बऱ्याचशा अगोदर मुलांनी नोकरीत केलेली आहेत तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज भरायचा असेल किंवा संपूर्ण माहिती तर मी दिलेच आहे की वय किती लागणार आहे त्यानंतर काम कसं करू शकता आणि त्यानंतर अर्ज कसा करू शकता अर्जाची लिंक सुद्धा मी तुम्हाला तिथे दिलेली आहे. अर्जंट च्या लिंक वर क्लिक करून तुमचं नाव तुमचं संपूर्ण माहिती टाकून तुम्ही ते संपूर्ण माहिती सबमिट करून त्यानंतर तुम्हाला कंपनीचा कॉल येणार आणि तुम्ही नोकरीला