Ladki bahin yojan hfta vitrn : नमस्कार लाडक्या बहीण योजनेचे पैसे आजपासून खातात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कारण की बऱ्याच दिवसापासून जूनचा हप्ता जो पंधराशे रुपये तो बाकी होता राज्य सरकारकडून आजपासून वितरित करण्यात आलेल्या या व्यतिरिक्त करण्यात आल्यानंतर आता काही महिलांच्या खात्यात आज पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे पण काही महिलांचे बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांना बरेचशे कॉमेंट आले होते प्रश्न आले होते त्यांच्यासाठी अर्ज लिंक सुद्धा खाली दिलेली आहे त्या अडचणी करून माहिती संपूर्ण भरून तुम्ही सबमिट करू
लाडकी बहीण योजन चे पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही खाली तक्रार लिंक दिले आहे तिथे तुमी तक्रार करू शकता
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
तर काही महिलांच्या खात्यात सोमवारपासून होईल कारण की आता उद्या रविवार आलेल्या रविवारी बँकांना सुट्टी असते त्यामुळे सुद्धा पैसे येऊ शकत नाही आणि सोमवारपासून ज्या महिलांना पंधराशे रुपये येण्यास बाकी आहेत त्या महिलांना सोमवारपासून बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती सुद्धा सांगण्यात आलेली आहे तुम्हाला जर पैसे आले असतील आणि

आता हे पैसे कोणाला मिळाले आहे ज्या महिला या योजनेतून पात्र असतील त्याच महिलांना हे पैसे मिळाले असल्याची माहिती सांगितल्या म्हणजे ज्या महिलांच्या घरी सरकारी जॉब वाला कोणी नसेल किंवा शासकीय नोकरदार कोणी नसेल त्यांनाच हे पैसे मिळाले आहेत जे अपात्र घडलेल्या आहेत आता पीएम किसान योजनेचे लाभ घेत असतात त्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेल्या म्हणजे त्या महिलांना कमी व्हायचे मिळणार असल्याची सांगण्यात आलेला आहे
अशाप्रकारे हे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे हे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे
Ladki bahin yojan hfta vitrn : तुमच्या खात्यात आले की नाही तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता नाहीतर तुम्हाला जर एसएमएस येत असेल तर तुम्ही एसएमएस च्या माध्यमातून सुद्धा चेक करू शकता