घरबसल्या इ केवायसी करा नाहीतर गॅस सिलेंडर मिळणार नाही ( LPG e-KYC )

LPG e-KYC : एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी या तारखेपूर्वी केवायसी करा नाहीतर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही घरबसल्या पाच मिनिटात तुम्हाला केवायसी करता येते कशाप्रकारे करायची सविस्तर माहिती जाणून घेऊया

केंद्र सरकारने घरगुती गॅस कनेक्शन साठी इ केवायसी अनिवार्य केली असून 16 ऑगस्ट हे अंतिम मुदत सुद्धा देण्यात आलेली आहे आता तुम्हाला गॅस एजन्सी फिरायला मांडण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्यात ई केवायसी करू शकता

मी केवायसी नाही केल्यास काय होणार गॅस सबसिडी मिळण्यास अडथळे येऊ शकतात सवलतीच्या दरात मिळण्याचे परिणाम होऊ शकतो भविष्यात गॅस संबंधित कोणती सुविधा अडचणी निर्माण होऊ शकतो त्यासाठी ही केवाची करणे

तुमच्या मोबाईलवर इ केवायसी कशी करायची

इंडियन ऑइल ekyc लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=cx.indianoil.in

आधार फेस rd लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd

LPG e-KYC : तुम्हाला तीन ॲप असतील म्हणजे तुम्हाला इंडियन ऑइलचा गॅस असेल तर इंडियन ऑइल ॲप डाऊनलोड करायचे भारत गॅस असेल तर भारत गॅस एचपी गॅस असेल तर एचपी गॅस ची तुम्हाला मोबाईल मध्ये डाउनलोड करायचे त्यानंतर आधार फेस आयडी हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकायचा आणि फेस केवायसीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल ओटीपी तिथे भरावे लागणार आहे आणि त्यानंतर फेस ऑथेंटीकेशन ऑप्शन येईल त्यानंतर तुमचं आधार फेस आयडी ॲप उघडेल आणि कॅमेऱ्यासमोर चेहरा नंतर ऑकेनेशन पूर्ण होईल आणि तुमचे पूर्ण होईल

ABMarathi
ABMarathi
Articles: 453

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *