pik vima 2025 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी हो कारण की पिक विमा 2024 चा लवकरच बँक खात्यामध्ये पडणार आहे कोणत्या तारखेला पडणार आणि कधी पडणार सविस्तर माहिती जाणून घेऊया
शेतकरी बांधवानो 2024 मध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाला. काढणीपतच्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि शेतकऱ्यांना 2024 चा पिक विमा मिळाला नव्हता पण शेतकऱ्यांना अखेर 2024 चा पिक विमा खात्यात जमा होणार तर तारीख आहे 11 ऑगस्ट 2025 वेळ आहे बारा वाजता राजस्थान मध्ये एक कार्यक्रम मधून डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे
शेतकरी बांधवांनो तुम्हाला पिक विमा मिळणार की नाही हे तुम्ही तुम्हाला जर 2024 चा पिक विमा काढला असेल आणि तुमचा नुकसान झालं असेल तर आणि त्यानंतर तुम्ही तक्रार केली सरकार तुम्हाला 100% पीक विमा 11 ऑगस्ट 2025 ला बारा वाजता मिळणार आहे असं सांगण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामधून डीबीटी अंतर्गत पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली नाही
pik vima 2025 : तुमचा पिक विमा फळबाग फळबागचा असो किंवा खरीपचा सगळे रब्बीचा असतो पिक विमा लवकरात तुमच्या बँकेमध्ये जमा होणार असल्याची माहिती एका कृषी विभागाच्या जाहीर पत्र काय त्याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहे
