स्वतःचे एटीएम टाकून महिन्याला कमवा तीस ते 40 हजार रुपये ( ATM franchise )

ATM franchise : स्वतःचा एटीएम बसून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता भारतात सध्या एटीएम व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला दोन प्रमुख फ्रेंचायजी मॉडेल आणि जागा भाड्याने देणे तुम्हाला जर फ्रंटचे मॉडेलवर काम करायचं असेल किंवा जागा भाड्याने द्यायचे असेल याचा अर्ज कसा करायचा आपण एटीएम बसून पैसे कसे कमवू शकतो सविस्तर माहिती जाणून घेऊया

आपल्या भारतामध्ये तीन कंपन्यात हिताची मनी स्पॉट आणि फाइंड एटीएम त्यानंतर इंडियन वन पेमेंट अशा प्रकारच्या तीन कंपन्या आपल्या भारतामध्ये एटीएम च्या

जागेचे क्षेत्रफळ 50 ते 100 चौरस फूट लागणार आहे मोकळी जागा असावी मुख्य बाजारपेठ बस स्टँड तहसीलदार हॉस्पिटल याला लवकर मंजुरी मिळते

Atm साठी अर्ज करणे साठी खालील लिंक वर क्लीक करा

https://itggoa.formsubmit.in/ep_ses_web_landing

विज आणि इंटरनेट 24 तास पुरवठा असावा इन्वर्टर बॅकअप असणे गरजेचे आहेत

जागेचे बांधकाम पक्का असावा आरसीसी असावा असं सुद्धा

ATM franchise : आता याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक किती करायचे याच्यामध्ये दोन ते पाच लाखापर्यंत खर्च येणार आहेत आणि हे सुरक्षित डिपॉझिट म्हणून ठेवण्यात येते ते एटीएम मध्ये उत्पन्न कसे मिळणार आहे 25 हजार ते 45000 हजार पर्यंत तुम्ही उत्पन्न मिळू शकता

ABMarathi
ABMarathi
Articles: 463

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *