LIC Recruitment : नमस्कार एलआयसी मध्ये सरकारी नोकरीची संधी पगार सुद्धा सांगणार आहे अर्ज कुठे करायचा सविस्तर माहिती
सध्या बरेचसे युवक हे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी एलआयसी मध्ये नोकरी भरती निघालेली आहे कोणत्या पदासाठी तर असिस्टंट ऍडमिट पदासाठी नोकरी भरती संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
https://ibpsonline.ibps.in/licjul25/
तुम्हाला एलआयसी च्या अधिकारी किंवा ऑफिसर होण्याची इच्छा असेल तर तुम्ही एलआयसी च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहेत त्याची लिंक मी तुम्हाला खाली शब्द देतो तिच्या अर्ज भरायचा संपूर्ण माहिती भरायची आहे एलआयसी मध्ये 841 पदांची नोकरी भरती होणार आहे या आठ सप्टेंबर पूर्वी अर्ज करावे लागणार आहेत हे तुम्ही आधीच सूचना
एलआयसी असिस्टंट इंजिन पदासाठी एकूण 81 जागांची भरती निघालेली आहे 410 जागा रिक्त आहेत असिस्टंट तर 350 जागा रिक्त एकूण 841 जागा रिक्त आहेत
पगार किती असणार आहे? पगार असणार आहे 1 लाख 69 हजार रुपये इतका पगार मिळणार आहे
राखी पर्वर्गातील फी किती असणारे तर 85 रुपये असणार आहे आणि इतर स्थिती नागरिकांना 700 रुपये फी भरावी लागणार आहे
LIC Recruitment : आता तुम्हाला प्रश्न पडला की अर्ज कसा करायचा सर्वात अगोदर या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला रजिस्टर करा सर्व माहिती फोटो अपलोड करायचा आहे व सुरू करून फॉर्म सबमिट करून भरायचा आहे