आयुष्मान भारत कार्ड काढा 5 लाख रुपये पर्यंत लाभ मिळणार ( Ayushman Bharat )

Ayushman Bharat : नमस्कार मित्रांनो तुम्हाला आयुष्मान भारत कार्डावर आता पाच लाख रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे अर्ज कसा करायचा कागदपत्र काय लागणार आहे सविस्तर माहिती पाहणार आहे

केंद्र सरकारकडून 16 ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत आयुष्मान भारत कार्ड योजनेची मोहीम राबवल्या जात आहे

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://beneficiary.nha.gov.in/

एकत्र योजना करता प्रती कुटुंब 5 लाख रुपये पर्यंत उपचारासाठी खर्च करण्यात येत असतो याच्यामध्ये 2300 अंगीभुत रुग्णालयामध्ये 1356 उपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे आयुष्मान वय वंदना योजनेअंतर्गत राज्यातील 70 वर्षात जेष्ठ नागरी मोफत आरोग्य सेवा सुद्धा देण्यात येत असते 70 प्लस जेष्ठ लागण्यासाठी पाच लाख रुपयांचा उपचार सुद्धा करण्यात येत असते

कागदपत्र काय लागणारा आधार कार्ड आधार नंबर जोडलेला मोबाईल नंबर हवा आहे कुटुंबातील 70 प्लस जेष्ठता आयुष्यमान वंदन काळ आजच तयार करण्यात येणार आहे तुम्हाला जर करायचं असेल तर खाली लिंक

Ayushman Bharat : आदर शिधापत्रिका आधार कार्ड आधार क्रमांक ला जोडलेला मोबाईल नंबर एवढे कागदपत्र लागणार आहेत तुम्हाला

ABMarathi
ABMarathi
Articles: 295

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *