nmo shetkri hfta : नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर कोणत्या योजनेचे पैसे जमा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या तर सविस्तर माहिती पाहूया
यादी पाहणे साठी इथे क्लीक करा
https://nsmny.mahait.org/FarmerLogin/Login
शेतकरी बांधवांनो पी एम किसान चे पैसे याच्या अगोदर पडलेले होते पण आता नमो शेतकरी चे पैसे कधी पडणार आहे हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता शेवटी अखेर आनंदाची बातमी अशी ही नमो शेतकरी योजनेचे पैसे आज पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार

ज्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात त्यांनाच नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा मिळणार आहेत म्हणजे आज पासून 11 च्या पुढे शेतकऱ्यांच्या बँका त्यामध्ये आज काही शेतकऱ्यांच्या तर उद्या काही शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये पैसे जमा होतील असं सांगण्यात आलेल्या म्हणजे तुम्हाला वर्षाला 12000 रुपये मिळत असतात चे सहा आणि नमो शेतकरी योजनेचे सहा एकूण 12,000
nmo shetkri hfta : तर शेतकरी बांधवांनो हे 12,000 मिळत असतात याच्यातील आता तुम्हाला दोन हजार रुपये आज म्हणजे नमो शेतकरी योजनेचे सातवा हप्ता दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आज 11:00 वाजता च्या पुढे जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे म्हणजे लवकरच तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होतील