लाडक्या बहिणींना एक लाख रुपये कर्ज मिळणार ( loan yojana )

loan yojana ‘ नमस्कार लाडक्या बहिणींना एक लाख रुपये कर्ज मिळणारी एक लाख रुपये कर्ज कसे मिळणार अर्ज कुठे करायचा आहे सविस्तर माहिती पाहणार आहे त्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस एका भाषणात बोलताना आणि छत्रपती संभाजी नगर मध्ये त्यांनी महिलांना एक लाख रुपये कर्जाचा जो चेक आहे तो वाटप करताना फोटो सुद्धा आपल्याला दिसत असेल तर हे कर्ज कसे मिळते अर्ज कसा करायचा कागदपत्र काय लागतील सविस्तर माहिती जाणून घेऊया

लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये लाडक्या बहिणीने देण्यात येत आहेत त्यासाठी लाडक्या व्यवसायासाठी असो किंवा कोणत्याही व्यवसाय करायचा असेल त्यासाठी कर्ज हवे असते त्या कर्जासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक योजना आणली आहे

अर्ज कसा करायचा

• महिलांनी प्रथम महिला बचत गट किंवा पतसंस्था शी संपर्क साधावा
• त्यानंतर, त्यांच्या नोंदणीकृत सदस्यत्वाची माहिती सादर करणे आवश्यक आहे.
• अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, ओळखपत्र
आणि बचतगट सदस्यत्व प्रमाणपत्र यांचा समावेश असतो.
• सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर, अर्ज जिल्हा बँकेकडे पाठवून
प्रक्रिया पूर्ण केली जाते

कोण कोण अपात्र

loan yojana : • बचतगटात नोंदणीकृत नसलेली महिला
• कर्ज फेडीत पूर्वी डिफॉल्ट झालेली महिला किंवा गट
• ज्यांना आधीच मोठे सरकारी बिनव्याजी कर्ज मिळालेले आहे
अशा महिला समाविष्ट आहेत

ABMarathi
ABMarathi
Articles: 378

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *