ladki bahin ekyc : लाडक्या बहिणीने ई केवायसी केली तरी आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये कायमचे बंद होतात नेमकं कारण काय समोर आलेली मोठी बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊयात तुमचे पैसे बंद
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत लाडकी बंद होते आता महिलांना केवायसी करण्याचे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. 31 डिसेंबर हे शेवटची तारीख सुद्धा सांगण्यात आली आहे. केवायसी केली नाही तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे बंद होतील असं सुद्धा सांगण्यात आलेल्या पण आता ज्यांनी ई केवायसी केलेल्या आहेत त्यांचे बंद का होतील तर ज्या महिलांनी ही केवायसी करणार नाही त्यांना लाभ मिळणार नाही याच फक्त पात्र महिलांचा लाभ मिळणारा योजनेचा लाभ मिळणार आहे अपात्र लाभार्थ्याचे नाव आपोआप वेगळी जाणार आहे
ladki bahin ekyc : आता काही महिलांनी ई केवायसी केलेली आहे पण त्यांना आता 1500 रुपये मिळणार का तर ज्या महिलांनी e केव्हा शिकलेली आहे काही महिला अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार आणि ही केवायसी केली असली तरी त्यांच्या कुटुंबात चार चाकी गाडी असेल तरी त्यांना मिळाली दोन पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेल्या कुटुंबात उत्पन्न जास्त असल्यास मिळणार नाही लाभ


