ladaki bahin yojana 2025 : नमस्कार लाडक्या बहिणींना आनंद मी आता लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त एकत्र मिळणार कारण सध्या राज्यात निवडणुका आहेत लाडक्या बहिणीना प्रश्न पडला होता
की नोव्हेंबर चे पैसे कधी मिळणार आणि लाडक्या बहिणींना डिसेंबर चे पैसे सुद्धा कधी मिळणार तर नोव्हेंबर ची डिसेंबर चे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे
कारण राज्यात पुढे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत यांच्या निवडणूक आहेत त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार हे पैसे टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण निवडणुकीमध्ये ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती
ladaki bahin yojana 2025 : त्यावेळेस राज्य सरकारला या योजनेचा फायदा झालेला होता म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर जर पैसे टाकले तर राज्य सरकारने निवडून येण्यासाठी खूप फायदा करेल यासाठी निवडणुकीच्या किंवा आचारसंहितेच्या काळात पैसे साठण्याची सुद्धा होऊ शकते कारण तीन हजार रुपये एकत्र टाकणार आहे अशी माहिती मिळाली


