ladaki bahin yojana hfta : लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी लाडक्या बहिणींनो नोवेंबर छापता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे
लाडकी बहिणी योजना हफ्ता खात्यात आज पासून जमा व्हयला सुरवात लाडकी बहीण योजनेच्या फक्त पंधराशे रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेल्या नोव्हेंबरचा आमदार आलेला होता बऱ्याच दिवसापासून कधी जमा होणार तर आज 31 डिसेंबर पासून लाडक्या बहिणी योजनेच्या खात्यात जमा व्हायला सुरू झाल्या बऱ्याचश्या महिलांना एसएमएस सुद्धा आलेल्या काही नाही उद्या सुद्धा जमा होणार असा सांगले जात आहे
तुम्हाला पैसे जमा झाले की नाही चेक करा खालील वेबसाईट वर दिली आहे
ladaki bahin yojana hfta : लाडक्या बहिणीने बाकीचे जे हप्त राहिलेले आहेत डिसेंबर आणि आता जानेवारी सुद्धा सुरू होणार आहे त्या डिसेंबर चालू जानेवारी चे पैसे मकर संक्रांतीच्या दिवशी जमा होण्याची शक्यता सुद्धा वर्तनात येत आहे कारण आता 31 डिसेंबरच्या नंतर एक जानेवारी साठी हे पंधराशे रुपये लाडके वहिनींना टाकण्यात आले पण बाकीचे पैसे पंधराशे रुपये कधी टाकण्यात येणार हे सुद्धा सांगण्यात येत आहे


