आज पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार ( pm kisan hafta )

pm kisan hafta : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांचे बँक खात्यात आज दहा वाजून 30 मिनिटांनी 2000 रुपये जमा होणार आहेत पीएम किसान योजनेचे बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचे प्रलंबित पीएम किसान चे पैसे आज म्हणजे 24 वाजता जमा होणार ज्या शेतकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएमपीसांची 24 वाजता आज दहा वाजून 30 मिनिटांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार काही शेतकऱ्यांच्या दुपारपर्यंत जमाती तर काही शेतकऱ्यांच्या संध्याकाळी पर्यंत जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेल्या म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आहे

आणि शेतकऱ्यांनी अजून पर्यंतचा फार्मर आयडी काढली नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावी कारण शेतकऱ्यांना सर्व योजनेसाठी फार्मर आयडी लागणार आहे आणि पीएम किसान किंवा दुष्काळी निधी असो यासाठी फार्मर आयडी लागणार एवढंच महत्त्वाचा आहे

pm kisan hafta : आणि यानंतर लवकरच दुष्काळी येथील सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी सुद्धा माहिती मिळाली आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 458

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *