ladaki bahin yojana : लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लवकरच सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र शासनाचा नवीन जीआर आला त्याच्या 334.62 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेल्या हा निधी लवकरच दिवाळीच्या जमा होण्याची शक्यता आहे कारण दिवाळी जवळच आलेली आहे
आणि लाडक्या बहिणींना सप्टेंबरची वाट पाहत होते त्या हप्त्याची पंधराशे रुपये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार कारण महाराष्ट्रात शासनाचा जीआर सुद्धा निर्गमित झालाय हा जीआर आलेला आहे
ladaki bahin yojana : या जीआर अनुसार 334. 62 मंजूर झालेल्या हा निधी लाडके बहिणीच्या बँक खात्यात दिवाळीचा अगोदर जमा होतील म्हणजे दिवाळी साजरी करण्यासाठी लाडक्या बहिणींना हे पैसे देतील असा सुद्धा सांगण्यात आलेला आहे


