Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana,: दिवाळी संपली पण लाडक्या बहीणना अजूनही सुद्धा ऑक्टोबरचे 1500 रुपये कधी मिळणार हा प्रश्न पडलेला आहे नोव्हेंबर चे दोन आठवडे संपत आले सुद्धा लाडक्या बहिणीने अजूनही ऑक्टोबरचे पंधराशे रुपये मिळाले
नाही बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे प्रश्न आहेत की दिवाळी संपली आणि ऑक्टोबर महिना संपून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचे दोन हप्ते झाले तर लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी राज्य सरकार लवकरात बैठक घेणार आहे सोमवारी किंवा मंगळवारी या बैठकीमध्ये राज्य सरकार निधी मंजूर करणाऱ्या आणि निधी मंजूर केल्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळण्याची शक्यता वर्तुळात आलेली आहे
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana,: कोणत्या महिलांना मिळणार ज्या महिलांनी ई केवायसी केलेली आहे जे मला पात्र आहेत त्याच महिन्याला ऑक्टोबरचे पंधराशे रुपये बँक खात्यात जमा होतील


