Ladaki bahini yojana update : लाडक्या बहिणीला भाऊबीज भेटणार पंधराशे रुपये ऑक्टोबर चे पैसे कधी जमा होणार सर्व लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेले आहेत राज्य सरकारने सप्टेंबर चे पैसे जमा केलेले आहेत पण ऑक्टोबरचे भाऊजी ला पैसे मिळणार का ऑक्टोंबर आतमध्ये अपडेट काय सविस्तर जाणून घेऊया
मुख्यमंत्री माझी लाडकी म्हणून लाभार्थ्यांना महिलांसाठी सप्टेंबर चे 1500 रुपये जमा करण्यात आलेल्या पण आता सर्व महिलांचे लक्ष आहे ऑक्टोबरच्या महिन्याचे पैसे कधी मिळणार दिवाळी आणि भाऊबीज निमित्त सरकारकडून हप्त्याचे भेट मिळणार का असं सुद्धा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे
सध्या ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भाऊच्या दिवशी जमा होईल अशी कोणती घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही काय वृत्तामध्ये 25 नोव्हेंबर नंतर जमावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मात्र याबाबत सरकारकडून निश्चित तारीख सुद्धा जाहीर केलेली नाही तर त्यामुळे भावजी दिवशी पैसे मिळतील असे निश्चित समजू नाही असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर एकत्र मिळणार का हे सुद्धा
Ladaki bahini yojana update : महिलांनी शासनाच्या अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवावे हप्ता जमा झाल्यानंतर बँकेत एसएमएस पासबुक किंवा बँक खाते व्यवहार सुद्धा तपास सुद्धा


