आज 12 वाजता पासून शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पैसे जमा होणार ( pm kisan govrment )

pm kisan govrment : नमस्कार आज बारा वाजता पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवण्यास सुरुवात होणाऱ्या कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आज वाशिम मध्ये येणार आहेत.

आणि त्यांच्या हातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा जो हफ्तार आलेला आहे दोन हजार रुपयाचा तो आणि नमो शेतकरीचा 2000 रुपयाचा हप्ता आज बारा वाजता जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे पैसे कोणाला मिळणार हा प्रश्न बऱ्याचश्या लोकांच्या मनामध्ये आहे.

pm kisan govrment

तर शेतकरी बांधवांना पैसे ज्यांची केवायसी कंप्लेंट आहे ज्यांचे संपूर्ण माहिती बरोबर आहे त्यांनाच आणि हा 18 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज बारा वाजता पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आता पीएम किसान ची यादी किंवा नमो शेतकरी ची यादी कशी बघायची तुम्हाला जर पीएम किसान ची यादी पाहायची असेल तर खाली एक लिंक दिलेली आहे

त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचा तुमचा आधार क्रमांक टाकून आणि त्यानंतर कॅप्चर कोड असते तो सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येते तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि ओटीपी टाकायचे त्यानंतर सबमिट आणि तुमच्या खात्यात प्रेम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरच म्हणजे आज बारा वाजता पासून थेट बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *