दिवाळी ला अजून एक गिफ्ट मिळणार ( ladaki Baheen Yojana Mobile )

Ladaki Baheen Yojana Mobile : लाडकी बहीण योजनेसाठी आनंदाची बातमी आता दिवाळी आणि दसरा येतात त्यासाठी राज्य सरकार लाडकी बहीण योजनेसाठी बोनस असो गॅस सबसिडी असो मोबाईल फोन असतो पण हे सिलेक्टेड महिलांनाच मोबाईल फोन मिळणार आहे

अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे बोनस म्हणजे आता अगोदरच तीन हजार रुपये बोनस देण्यास सुरुवात केलेली आहे राज्य सरकारने ते दिवाळी दसऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि त्यानंतर आला विषय  बाकीच्या मुलांना सुद्धा ते गॅस सबसिडी जे पात्र आहे त्यांच्या नावावर सिलेंडर त्यांनाच या योजनेतून लाभ मिळणार आहे बाकीच्या महिलांना सुद्धा मिळणार नाहीये

Ladaki Baheen Yojana Mobile

मित्रांनो लाडक्या बहिणी निर्देशाचे पैसे जे बोनस म्हणून आले ते काही महिलांच्या खात्यात आम्हाला आले नाहीत असं सुद्धा निदर्शनास पाहायला मिळाला त्यांच्या सुद्धा बँकेत ते पैसे दहा तारखेपर्यंत जमा होतील असं सांगण्यात आलेला आहे

गॅस सबसिडी हे तीन सिलेंडर पर्यंतच मुदत आहे म्हणजे तीन सिलेंडरच मिळणाऱ्या वर्षाला 530 रुपये राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारची जी सबसिडी मध्ये तीन गॅस तुम्हाला ते मोफतच मिळणार आहे

Ladaki Baheen Yojana Mobile : राज्य सरकारकडून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि त्याची सबसिडी सुद्धा येण्यास सुरुवात झाली. आता प्रश्न आला की मोबाईल मोबाईल माहिती सुद्धा आली नाही पण मोबाईल मिळण्याची शक्यता सुद्धा राज्य सरकारकडून वर्तवण्यात आलेल्या जे पाच आहे त्यांनाच या मोबाईलचा सुद्धा लाभ मिळणार आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *