सरकारची नवीन योजना दहा लाख रुपये कर्ज मिळणार आहे ( pm vidyalaxmi )

pm vidyalaxmi : नमस्कार मित्रांनो विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत सरकारकडून दहा लाख रुपये कर्ज देण्यात येत असते या कर्जासाठी आपल्याला प्रोसेस काय कागदपत्रे काय लागणार आहे अर्ज कुठे करायचा संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण सांगणार आहे.

प्रत्येक मुलांना आता शिक्षणासाठी खूप खर्च येत असतो. शिक्षणाच्या जे डिग्रीच किंवा मोठे एज्युकेशन घ्यायचं असेल तर त्याला पैसे जास्त लागत असतात म्हणून सरकारकडून विद्यालक्षमी योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेअंतर्गत दहा लाख रुपये कर्ज देण्यात येते आणि आपलं ग्रॅज्युएशन किंवा फ्रीजे आपल्या शिक्षण घ्यायचा आहे ते शिक्षण कम्प्लीट होतील आणि याच्यामध्ये कमी व्याजदर सुद्धा आकारण्यात येतील

कागदपत्रे काय लागणार आहेत
आधार कार्ड बँकेचे पासबुक रहिवासी दाखला पॅन कार्ड दहावी-बारावीची मार्कशीट वार्षिक उत्पन्नाचा दाखला

pm vidyalaxmi : अर्ज करण्यासाठी खालील लिंक दिलेल्या संपूर्ण माहिती तिथे भरू शकता आणि तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर तुम्हाला विद्या लक्ष्मी या योजनेअंतर्गत तुम्हाला दहा लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 255

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *