loan waiver : नमस्कार शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर माननीय बच्चुभाऊ कडू यांचे उपोषण मध्ये अन्न त्याग आंदोलन चालू आहे या आंदोलनावर प्रश्न विचारताना जे पत्रकार बांधव आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अकोला मध्ये प्रश्न विचारला की बच्चुभाऊ कडू यांचे उपोषण चालू आहे
तर त्यांनी बोलताना असं म्हटलं की आता कर्जमाफी आणि असं होणार नाही असं थोडी म्हटलं कर्जमाफीची योग्य वेळ आहे त्यावेळेस कर्जमाफी होईल असं सुद्धा राज्याची उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार काय कर्जमाफीची काही घोषणा केली का असे बरेचसे प्रश्न पसरवतात पण राज्याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एकच म्हटलं आहे

की योग्य वेळी हे कर्जमाफी करू असं त्यांनी पत्रकाराची बोलताना सांगितलेला आहे. म्हणजे आता कर्जमाफी होईल हा प्रश्न निर्माण होत आहे
loan waiver : आणि माननीय बच्चुभाऊ कडू यांचे उपोषण म्हणजे अन्न त्याग आंदोलन राज्यात चालू आहे अमरावती येथे चालू आहे त्यामुळे इफेक्ट झाला का असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता कर्जमाफी होणार की नाही हा प्रश्न आणि राज्याची उपमुख्यमंत्री यांनी म्हटलं योग्य वेळ ते वेळ कधी येणार हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे