Beloved sister loan scheme : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना आता कर्ज सुद्धा मिळणार राज्य सरकार आता कर्ज देणार आहे कर्ज किती मिळणार कागदपत्र काय लागणार आणि कोणती बँक देणार आहे हे सुद्धा सांगणार आहे
राज्याची उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एका भाषणात बोलताना सांगितले आता लाडक्या बहिणींना कर्ज सुद्धा मिळणार आहे या कर्ज आता 25000 पर्यंत कर्ज मिळणार आहे आता कोणती बँक देणार हा सुद्धा प्रश्न पडलाच असेल राज्याची उपमुख्यमंत्री यांचे म्हणणं झालं की महिला आहे

सफल झाल्या पाहिजे आणि आर्थिक दृष्ट्या झाल्या पाहिजेत त्यासाठी राज्य सरकारकडून ही नवीन स्कीम सुद्धा काढण्यात आली 25000 पर्यंत आता राज्य सरकार महिलांना कर्ज सुद्धा देणारे सर्वात अगोदर ही मुंबई बँक इथे सुरुवात करण्यात आलेल्या आता राज्यातील इतर बँक सुद्धा सुरू करण्यात येतील
Beloved sister loan scheme : असं सुद्धा सांगण्यात येतं म्हणजे आता लाडक्या बहिणींना 25000 पर्यंत कर्ज मिळणार आहे अर्ज कधी सुरू होणार अर्ज सुरू झाल्यास आपल्याला लवकरच आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ते माहिती टाकल्या जाणार आहेत त्यासाठी तुम्ही अजून जर whatsapp ग्रुप वर जॉईन झाल्याचे नक्की जॉईन व्हा