Crop insurance 2024 : नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 2024 चा पिक विमा कधी मिळणार हा बऱ्याचश्या शतकांचे प्रश्न आतापर्यंत आले आहेत पण अखेर शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी राज्य सरकारने दिली आहे राज्याचे कृषिमंत्री यांनी माहिती दिली आहे की जो निधी आहे तो पीक विम्याचा मंजूर करण्यात आलेला आहे
तो निधी सुद्धा किती मंजूर करण्यात आला ते सुद्धा सांगणार आहेत आणि पीक विम्याचे पैसे कधी पर्यंत मिळणार ते सुद्धा सांगणार आहे पिक विमा चा निधी 2197.15 कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहे आणि हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार

असे राज्याचे कृषिमंत्री माननीय कोकाटे साहेब यांनी माहिती दिलेली आहे हा पिक विमा कधीपर्यंत जमा होणार तर हा पिक विमा 31 मार्च पर्यंत बँक खात्यात जमा होणार असल्याचं माहिती राज्याचे कृषिमंत्री माननीय कोकाटे यांनी दिलेले आहे. म्हणजे आता लवकर 2024 चा जो पिक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खरीपचा पिक विमा स्टेट बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तुळण्यात आलेली आहे
Crop insurance 2024 : आणि त्यामुळे कृषिमंत्र्यांना अपडेट दिलेल्या म्हणजे खरोखरच माहिती मानल्या जात आहे आणि 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेल्या आहे. आता तुमच्याही सुद्धा आज आला बँक लिंक करून घ्या कारण पैसे हे आधार लिंकिंग बाईक देणार आहे तुम्ही जे खात्री आहे त्या खात्यात येणार आहे त्यासाठी तुमचं पूर्णपणे संपूर्ण माहिती बरोबर असणे गरजेचे.