Dear sister scheme 2024 : नमस्कार मित्रांनो एक महत्त्वाची बातमी आहे की आता मुख्यमंत्री माजी राजकीय बहीण योजनेअंतर्गत पैसे भेटणारच आहेत ऑगस्टमध्ये पण आता कोणत्या खात्यामध्ये जमा होतील हा बऱ्याचश्या जणांना प्रश्न पडलेला आहे की बरेचसे देण्याची दोन ते तीन बँक अकाउंट असतात पण त्यांच्या कोणत्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतील हा त्यांना प्रश्न पडलेला आहे त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचे आहे सविस्तर माहिती सांगणार आहे
मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे सुरू झालेले आहेत आणि आता बरेचसे लोकांचे अकाउंट जास्त असल्यामुळे कोणत्या अकाउंट मध्ये जमा होणाऱ्या आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता की कोणत्या बँकेत ते पैसे जमा होणार आहेत त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला आधार कार्ड तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे
तुम्हाला एक वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे किंवा आधारची जे डाउनलोड करत असतो त्याची लिंक वर क्लिक करायचं आहे
क्लिक केल्यानंतर मित्रांनो आधार कार्ड चे वेबसाईटवर तुम्हाला चेक बँक अकाउंट म्हणजे तुमच्या आधार कार्ड ला कोणते बँक अकाउंटिंग आहे हे तुम्हाला तिथे चेक करायचा आहे
त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड नंबर तिथे टाकावा लागेल मोबाईल नंबर दिसेल तो टाका लागेल आणि कॅप्चर कोड असेल तो तिथे तुम्हाला टाकावा लागणार आहे
तो टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचे सबमिट बघणार क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणता बँक अकाउंट लिंक आहे तुमच्या आधार कार्ड आहे तुम्हाला समजून जाणार आहे
Dear sister scheme 2024 : त्या अकाउंटला जे आधारला लिंक असेल तेच आधार कार्डच्या जे अकाउंट आहे लिंक त्याच अकाउंट मध्ये तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील