Dear sister scheme : नमस्कार राज्य सरकारकडून अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला या अर्थसंकल्पात बऱ्याचशा योजना सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत
तर अशीच एक योजना सुरुवात करण्यात आली आहे या योजनेचे माध्यमातून महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत दर महिन्याला तर या योजनेसाठी कागदपत्र काय लागणार आहे? ठीक आहे अर्ज कुठे करायचा सविस्तर माहिती पाहणार आहे
या योजनेचा संपूर्ण नाव आहे लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना समृद्धी करण्यासाठी महिलांचे अप्रगतशील होण्यासाठी या योजनेचे सुरू करण्यात आलेले आहेत असं राज्याची उपमुख्यमंत्री सुद्धा यांनी सांगितलेल्या विधानसभेत हे घोषणा सुद्धा त्यांनी केलेला आहे
या योजनेपासून दर महिन्याला आपण मित्राशी रुपये मिळणार आहेत
वयाची अट 21 ते 60 वर्षापर्यंत कोणती महिला असेल त्यांना मिळणार आहे पण याच्यामध्ये आपलं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असावे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे
अर्ज आपल्या गावातील सीसी सेंटर किंवा आपले सेवा केंद्रावर करायचा आहे तिथे जाऊन म्हणायचं आहे की नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे एक जुलैपासून त्याचे अर्ज भरणे सुरू होणार आहेत
Dear sister scheme : कागदपत्रे लागणारे राशन कार्ड लागणार आहे आणि आधार कार्ड लागणाऱ्या मतदान कार्ड लागणारे अशी कागदपत्रे लागणार आहेत आणि आपल्या बँकेत असणे गरजेचे आहे